Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

योगेश कदम बोले, 'उद्धवजींची मुलाखत कुणी बघत नाही!'

ABATISH BHOIR
Jul 20, 2025 10:03:51
Kalyan, Maharashtra
*योगेश कदम गृहराज्यमंत्री पॉइंटर* शिवसेना शिंदे गटाचा टिटवाळा येथे शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे गुणगौरव सोहळ्यासाठी आले होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना *ऑन कोकाटे रमी व्हिडिओ* तो व्हिडिओ मी अजून पाहिलेला नाही पाहिल्यावर मी त्यावर काहीतरी बोलेल *ऑन आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे टीका* आज एक वेगळा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करायचा *शिवसेना-भाजप मध्ये फूट पडले आहे असे एक वातावरण तयार करायचं* स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात या अधिवेशनामध्ये दिसून आलं की कोण कोणासोबत होतं मागच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे सिंहाचा वाटत हा कोणीही नाकारू शकत नाही *महाराष्ट्र ला महायुती मधून यश मिळालेला आहे शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा होता* आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे मंत्री काम करत आहोत आमच्या मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलं वातावरण आहे *ऑन उद्धव ठाकरे* *उद्धव जी जेव्हा सोनिया गांधींना भेटायला जातात दिल्लीत गेले होते त्याचं काय* *महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही काँग्रेसचे तळवे चाटले त्याचं काय* हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवला काँग्रेसचे साथ तुम्ही स्वीकारली *सोनिया गांधींना भेटायला तुम्ही दिल्लीत जातात* वंदनीय बाळासाहेब असते तर हे त्यांनी केलं असतं का हे त्यांनी स्वतःला विचारव *सगळे बोट तुम्ही दाखवतात त्यावर तीन बोट आपल्याकडे असतात याचं भान ठेवलं पाहिजे* *ऑन फडवणीस सल्ला* आज गृहराज्यमंत्री म्हणून फडवणीस साहेबांसोबत जे मला काम करायला मिळते आज महसूल राज्यमंत्री आणि अन्य जे काही माझ्याकडे खाते आहेत त्यामधून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत आहोत आमच्या नेतृत्वाची प्रतिमाची कुठेही बदल होणार नाही ते जबाबदारी आमची ती व्यवस्थितपणे मी पार पडतोय *जे काही आरोप आहेत वेळेत उत्तर काही दिवसातच देणार* *ऑन उद्धव ठाकरे मुलाखत* *उद्धवजींची मुलाखत कुणी बघत नाही* एके शिवसैनिक त्यांची मुलाखत बघत नाही *स्वतःच्याच नेत्यांकडून मुलाखत घेणं स्वतःच उत्तर द्यायची हे जगामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतोय* *त्यामुळे अशा मुलाखतला आम्ही महत्त्व देत नाही* byte.. योगेश कदम गृहराज्य मंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top