Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा उत्साह!

GDGAJANAN DESHMUKH
Jul 19, 2025 11:32:48
Parbhani, Maharashtra
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनूकीच्या धर्तीवर त्यांनी कार्यकर्ता सवांद मेळावा घेतला,त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली... अजित पवार यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त संबंध देशभरात अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम दिले आहेत. अजित दादा प्रशासन बरोबरच क्रीडा सांस्कृतिक कला साहित्य पर्यावरण या प्रत्येक क्षेत्राशी जोडले गेले आहेत. पक्षाच्या वेगवेगळ्या शाखेच्या माध्यमातून 22 जुलै ते 30 जुलै असा राज्यव्यापी उपक्रम दिलेत. त्याचीही माहिती आम्ही सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना देत आहोत. जो उत्साह विधानसभा निवडणुकीमध्ये त्यापेक्षा थोडा जास्त का होईना परंतु कार्यक्रम त्यांचा उत्साह या निवडणुकांमध्ये अनुभवायला मिळतोय उत्तर महाराष्ट्रातील दौरा असो किंवा मराठवाड्यातील आजची तिसरी बैठक असो यामध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह अनुभवायला मिळतोय इतर पक्षात वेगवेगळ्या पदावर काम करणारी कार्यकर्ते आज आमच्या प्रवाहात येत आहेत याचं कारण सत्तेत असलं तरीही आमच्या मूळ विचारसरणी प्रेमाने राहिलो धर्मनिरपेक्ष विचार फुले शाहू आंबेडकरांचा समतावादी विचारधारा घेऊनच आम्ही सरकारमध्ये काम करतोय. त्यामुळे हे विश्वास सार्हता अधिक भारतीय त्यामुळे वाढलेल्या विश्वासाला संघटन प्रमुख म्हणून सोबत घेणार हे माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच कर्तव्य आहे On स्थानिक स्वराज्य संस्थेला माहिती म्हणून सोबत जाणार की स्वबळावर लढणार राज्यात समन्वय समितीची बैठक झाली त्या वेळेला महायुती अबाधित राहून निवडणुकीला समोर जाऊ अशी चर्चा झाली त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे जिल्ह्यातल्या मतदारसंघातील परिस्थिती सुद्धा वेगळी आहे तिन्ही पक्षातील नेत्यांनी असं ठरवलं की ज्या त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती त्या त्या नेत्यांकडून समजून घ्यावी त्यानंतर तिन्ही पक्षातील प्रमुख नेते बसून जिल्हा निहाय निर्णय घेऊ On महायुती म्हणून निवडणुकीला समोर जाणार आणि कार्यकर्त्यांना न्याय देणार हे कसं जमवणार महायुतीच्या ऐक्याला बाधा न येता निवडणुकीला समोर जायचं राज्यात जावे ला 95 ते 99 शिवसेना-भाजपचे सरकार होतं 99 ते 2015 ला लोकशाही आघाडी अर्थात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार होतं 14 ते 19 भाजप सेनेचे सरकार होतं त्यावेळेस सुद्धा सत्तेमध्ये राज्यात जरी एकत्र होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या होत्या याचा अर्थ आम्ही वेगळं लढणार आहोत अशातला भाग नाही पण कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल On सावली बार प्रकरणी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची परब यांच्याकडून मागणी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करण्याचा आश्वासन दिला आहे. त्या संदर्भातील चौकशी करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील On अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली माझ्यासहित पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची ही इच्छा आहे. परंतु आम्ही राजकीय वास्तववादी आहोत जमिनीवरती आहोत आम्हाला वास्तव कळतं. भाजपचे 131 आमदार आहेत शिवसेनेचे 60 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. त्यामुळे आघाडीच्या युतीच्या राजकारणाची अपरिहार्यता त्यावेळेला तशी परिस्थिती निर्माण होईल आता मला ते माहित नाही. ज्या वेळेला तशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष आहे. त्यावेळेला आमचं स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा धरू ( अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा तरी असं म्हणत आहेत. ) महाराष्ट्र ग्राम मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रवेशासाठी ओघ लागलेला आहे On लाडक्या बहिणीच्या मदतीमध्ये एक वीस रुपयाची वाढ कधी होईल संयुक्त जाहीरनामा महायुतीने तयार केला आहे तीन गोष्टी आम्ही प्रामुख्याने आश्वासित केले आहेत लाडक्या बहिणीने २१ रुपये पर्यंत वाढ देणे हे सरकार योग्य या बाबतचा निर्णय घेनार आहे. On विधान भवन आमदारांचा राडा वाईट वाटण्यापेक्षा चुडिया तुम्ही वारंवार सांगत असतो विधिमंडळातील कोणत्याही राजकीय पक्षाचा विधानसभा सदस्य असेल किंवा लोकसभा सदस्य असो त्यांचं वर्तन त्यांची भूमिका ही नेहमीच लोकांचा अपेक्षांची पूर्तता करणारे असले पाहिजे या निंदनीय घटनांचा मी निषेध वारंवार केलाय राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मी मागणी केली आहे की अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्या वरती कार्यवाही केली पाहिजे On शेतकरी आत्महत्या दुर्दैवाने तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आल्या काही वेळेला प्रमाण सुद्धा वाढला केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने उपाययोजना सुद्धा झाल्या तरी सुद्धा हे सत्र थांबत नाही हे आम्हा सर्वांसाठी क्लेश कारक आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यापूर्वीसुद्धा घेतलेत अधिक निर्णय कशा पद्धतीने करता येतील याबाबतीत विचार राज्य आणि केंद्र पातळीवर सुरू आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचे अमूल बजावणी करणे गोदावरी जोड प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे पिक विमा योजना योजनांची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या बारापर्यंत करणे तेच उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करत आहोत On निशिकांत दुबेला मुंबईत आल्यावर मारू राज ठाकरेंचा वक्तव्य निशिकांत दुबे च वक्तव्य महाराष्ट्र दृष्टिकोनातून किंवा देशाच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हतच त्यांचासुद्धा वक्तव्याचा निषेध मी जरी आज एनडीए मध्ये असलो तरी दुबे यांचे वक्तव्य महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या बद्दलचे वक्तव्य योग्य नव्हतं ठाकरे घराणे किंवा राज ठाकरे हे त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात आवड निवड काही असो ते त्यांच्या ठाकरी शैलीमध्ये बोलत असतात On आमदार राजू नवघरे यांना मंत्री करण्याबाबतचा शब्द अजित परांनी पाळलेला नाही मंत्रिमंडळाची रचना करत असताना संख्येवरच्या मर्यादा आल्या आणि त्यामुळे अनेक सहकार्यांना मंत्रिमंडळामध्ये घेता आले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आमदार नवघरे यांना मंत्री करण्याचा योग्य तो निर्णय योग्यवेळी घेतला जाईल On दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे काही संकेत आहेत का राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा स्थानिक पातळीवरती सुद्धा नाही हे मी वारंवार स्पष्ट केल आहे येईल त्या वेळेला कोरकमिटी त्याबाबत निर्णय घेईल पण निर्णय करत असताना ज्या वेळेला आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालोत त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोललो केंद्रीय नेतृत्वाने सहमती दर्शवली म्हणून आमचा सत्तेमधील सहभाग आहे अशा वेळेला कुठलाही मोठा राजकीय निर्णय घ्यायची शक्यता येईल त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेतृत्वाशी बोलावं लागेल चर्चा करावी लागेल On पहिली ते पाचवी हिंदी सुरू करून तर दाखवा शाळाच नाही तर दुकानही बंद करून टाकू व राज ठाकरे ती ठाकरे शैली आहे आपण जे बोलतो ते सरकार करणार हे त्यांना माहीत असतं सरकारने हिंदी बाबतचा निर्णय रद्द केला नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. राष्ट्रवादीने सुद्धा स्वच्छ पाण्याची भूमिका मांडली त्रिभाषिक सूत्र आपल्याला स्वीकारायचे असेल तर ते पाचवीच्या नंतरच करावी लागेल.काही नेते महाराष्ट्रात बोलत आलेले आहेत. त्यात वेगळं वाटायचं आम्हाला काही कारण नाही. On ठाकरे ब्रँड जनतेने स्वीकारला आहे -उद्धव ठाकरे दोन्हीही गोष्टीचे उत्तर काळच देईल On ठाकरेंच्या शैलीला कोणत्या शैलीत उत्तर असेल आमची शैली वसंतराव चव्हाण यांची आहे चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत शैलीमध्ये आम्ही वाटचाल करत आहोत आणि जनता आम्हाला ताकद देते निवडणुकीमध्ये यश देते ही आमची शैली आहे . On माझ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार आरएसएस आहे या - प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध केला आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सुद्धा निषेध केला आहे सरकारने चौकशी केलेली आहे आरोपी अटक केलेले आहेत. कठोर कार्यवाही व्हावी ही आमची मागणी आहे On सरकार माजले आहे स्वतःधारी देखील मजले आहेत - संजय राऊत लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांनाच वाटलं होतं की महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल सात ते आठ मुख्यमंत्री तयार झाले होते 40 ते 50 मंत्र्यांनी सुद्धा नवीन कोट शिवून शपथ घेण्याची तयारी सुरू केली होती दारू अपयश आलेल्या नैराशातून अजून कोणीही बाहेर आलेलं नाही त्यामुळे संजय राऊत यांना दररोज सकाळी असं बोलून दिवसभर हे चालवायचे असते. या पलीकडे त्यांच्या वक्तव्याचं दखल घेण्यासारखे काही नाही.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top