Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाहतूक नियमांचे उल्लंघन: वाशिम पोलिसांनी वसूल केले 61,100 रुपये!

GMGANESH MOHALE
Jul 19, 2025 11:30:59
Washim, Maharashtra
वाशिम: File:1907ZT_WSM_POLICE_ACTIONAGAINST_VEHICLES रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम शहरात वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि प्रलंबित दंड वसूल करण्यात यावा यासाठी वाशिम पोलिसांनी विशेष नाकाबंदी मोहीम राबवली.जिल्हा वाहतूक शाखा, शहर वाहतूक शाखा व आरसीपी यांच्या संयुक्त कारवाईत वाहनांची तपासणी करण्यात आली.यामध्ये विविध नियमभंगांवर 61,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच कागदपत्रांची तपासणीदरम्यान 10 ऑटो रिक्षा आणि 3 दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली.
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top