Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

संगीता बीजलानीच्या फार्महाऊस मध्ये चोरांनी केली 57 हजारांची चोरी!

CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 19, 2025 06:30:36
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 1907ZT_MAVAL_BIJLANI Total files : 03 Headline : अभिनेत्री संगीता बीजलानी यांच्या मावळ मधील फार्महाऊस मध्ये चोरी Anchor : अभिनेत्री संगीता बीजलानी यांच्या मावळ मधील फार्म हाऊस मध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम, व टीव्ही असा ऐवज लंपास केला आहे. 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 7 हजार रुपये किंमतीचा टीव्ही चोरला आहे. या घटनेबाबत मोहम्मद अझहर उद्दीन यांचे पीए मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोहम्मद अजहर उद्दीन यांची पत्नी व अभिनेत्री संगीता बीजलानी यांच्या मालकीचा तो फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या पाठीमागून चोरट्यांनी प्रवेश करत ग्रील उचकटून आत प्रवेश केला व 57 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला.
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top