Back
रोहित पवार का बयान: आदित्य ठाकरे ने फडणवीस से मिलने से किया इनकार!
LBLAILESH BARGAJE
FollowJul 20, 2025 10:31:52
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- रोहित पवार
फीड 2C
रोहित पवार ऑन आदित्य ठाकरे
Anc- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे हे तीन तास एकाच हॉटेलमध्ये होते फडणवीस यांच्या भेटीचा आदित्य ठाकरे यांनी इन्कार जरी केला असला तरी, जे चाललंय ते चालू द्या असं म्हणत ते निघून गेले... बातम्या बघून आता एक व्यक्ती गावी जाईल असं म्हणत त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोला लागावला... याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता आदित्य ठाकरे नेमके कोणाबद्दल बोलले हे सर्वांना माहीत आहे... पण मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली असावी... आमच्या माहितीप्रमाणे आदित्य ठाकरे हे आपल्या मित्रांसोबत तिथे जेवायला गेले होते , त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे देखील एका कार्यक्रमानिमित्त तिथे आले होते... मात्र जर एक व्यक्ती गावी निघून गेली तर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असं म्हणावं लागेल असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला.
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन अंबादास दानवे
Anc- शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा व्यक्त केली याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता मला वाटत नाही की दोन्ही शिवसेना एकत्र येतील कारण त्यांच्यात इतकं फाटलंय की , शिवता शिवता खूप मोठ कापड लागेल...त्यातच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टिका या समाज माध्यमांवर ते आहेत असे म्हटले आहे.
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन योगेश कदम
Anc- गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री च्या नावावर बार असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत केला, पोलिसांनी दहा टाकल्यानंतर तिथे 22 बारबाला ही ताब्यात घेतल्या होत्या असं परब यांनी म्हटलं होतं याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता सरकारने याबाबत चौकशी करायला हवे तो बार चा परवाना नेमकं कोणाच्या नावावर आहे त्याचे व्यवस्था कोण पाहत याबाबत सरकारने चौकशी करावी सरकार तुमच आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन विजय वडेट्टीवार
Anc- एकनाथ शिंदे यांचे सरकार हनी ट्रॅप सीडीमुळेच आलं असल्याचा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे, वेळ येईल तेव्हा तिकीट लावून सीडी दाखवू असे देखील त्यांनी म्हटलं यावर बोलताना राष्ट्रवादी सरकार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले की आहे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे कुठलातरी बोलणार नाहीत याच्या काळात तो पुरावा नक्कीच समोर येईल असं त्यांनी म्हटले आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement