Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

पीएमआरडीएचा डीपी रद्द, शेतकऱ्यांचा जल्लोष! एकत्र येऊन साजरा केला आनंद

CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 20, 2025 05:35:30
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2007ZT_MAVAL_EWAY_DP_ROAD Total files : 05 Headline -पीएमआरडीएचा डीपी रद्द केल्याने शेतकऱ्यांचा जल्लोष Anchor: पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर दोन्ही बाजूंनी नियोजित पुणे महानगर विकास प्राधिकरण यांनी तीस मीटर रुंदीच्या आरक्षित सर्विस रस्त्याला पन्नास गावातील शेतकऱ्याचा तीव्र विरोध होता. याबाबत संबंधित विभागाकडे हरकती देखील शेतकऱ्यांनी नोंदविल्या होत्या. गेली पंचवीस वर्षे शेतकऱ्यांचा हा लढा सुरू होता. अखेर उच्च न्यायालयाने पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे. त्यामुळे मावळातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करून एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड केलं. एक्स्प्रेस वे वरील नवीन उर्से टोलनाका या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन आनंद साजरा केला तसेच सरकारचे आभार मानले. मुंबई पुणे, तसेच पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर पुणे महानगर विकास प्राधिकरण यांनी ३० मीटर रुंदीचे आरक्षण टाकले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास मोठया अडचणींना सामोरे जावं लागत होते. या सर्व्हिस रस्त्याला शेतकऱ्याचा तीव्र विरोध होता. याबाबत संबंधित विभागाकडे हरकती देखील शेतकऱ्यांनी नोंदविल्या होत्या. उच्च न्यायालयाने पीएमआरडीए चा प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे. बाईट : सुभाष धामणकर अध्यक्ष शेतकरी कृती समिती, एक्स्प्रेस वे मावळ. (file no.03) बाईट : कृष्ण कारके, शेतकरी (file no.04) बाईट : गुलाब घारे, शेतकरी (file no.05)
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top