Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415621

मनोज जरांगे पाटील: मराठा आणि धनगर एकत्र, आरक्षणाला विरोध नाही!

HCHEMANT CHAPUDE
Jul 19, 2025 10:04:15
Khed, Maharashtra
Feed 2C Slug: Khed Jarange Press File:03 Rep: Hemant Chapude(Khed) *मनोज जरांगेपाटील बाईट * - मराठा आणि धनगर वेगळा नसुन एकच आहे जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाय - आम्ही वेगळे नव्हतो आणि यापुढे नसणार धनगरांच्या पाठिंब्यावर जरांगेची प्रतिक्रिया - कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षाणाला धनगरांचा विरोध नाही *आव्हाड पडळकर वाद...!* - गोट्या खेळायचा खेळ आहे यांचे काहीच खरे नसते - हि खरी भांडणं करतात मुद्दाम भांडण करतात अशी शंका जरांगेंनी व्यक्त केली *मुबंई मोर्चा ..* पहिल्यापेक्षा पाचपटने अधिक संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी असेल अंतर वाली मार्गे आहिल्यानगर शिवनेरी,माळशेज घाट कल्याण मार्गे मुंबई धडकणार *ठाकरे बंधु एकत्र* - दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही - जुनी म्हण आहे कि *"मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे"* - कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं.पण कशासाठी म्हणत होते माहिती नाही - दोन भावांनी एकत्र यावं - वेगळे लढले तरी पडतात मग एकत्र येऊन पडु द्या - पण लोकांची इच्छा आहे ना दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं.. - लोकांची इच्छा आहे दोघांनी एकत्र यावं आमचा काही फायदा नाही एकदा होऊन जाऊ द्या *राष्ट्रवादी एकत्र..* - दोन राष्ट्रवादी वेगळ्या नव्हत्याच आता कुठुन एकत्र यायचं दोन राष्ट्रवादी वेगळ्या हे लोकांना दाखवायला आहे राजकारणी छक्केपंज्जे दाखवतात *राज ठाकरे* - राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहे मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला जरांगेंनी राज ठाकरे ना मोंदीच्या प्रचाराची आठवण करुन दिली - *देवेंद्र फडणवीस इशारा...* - संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय - मला मिळालेली माहिती खरी असुन असले चाळे बंद करा - प्रमाणपत्र रोखुन धरु नका वेळ वाईट येईल जरांगेंचा फडणवीसांना इशारा *१९ ऑगस्ट आझाद मैदान मोर्चा...* - मागच्या वेळी जरांगेच्या मोर्चा लोणावळा मार्गे मुंबई होता मात्र यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज मार्गे कल्याण ठाणे चेंबुर करुन आझाद मैदानावर धडकणार असुन माळशेज घाटातुन खाली उतरल्यावर मराठ्यांचा मोर्चा हा एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातुन निघणार आहे याबाबत विचारलं असता जरांगेंनी आम्ही निस्वार्थी भावनेने पुढे जातोय कल्याण मार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडला... - मागच्या वेळी मुंबईत येऊन एकनाथ शिंदे नी मध्यस्थी केली होती यावर बोलताना आम्ही कुणाच्या सांगण्यावरुन थांबत नाही असा टोला जरांगेंनी लावला - हा मोर्चा शिंदे ना टार्गेट असे छक्केपंज्जे खेळत नाही मी थोड्या दिवसाचा पाहुणा माझे शरीर मला साथ देत नाही जाताना शिवनेरीची माती कपाळाला लावुन जाणार आहे परत माघारी येईल याची खात्री नाही Byte: मनोज जरांगे पाटील प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top