Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापुरात वकिलाने पत्नीचा चाकूने खून केला, धक्कादायक माहिती!

AAABHISHEK ADEPPA
Jul 19, 2025 03:33:54
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात वकिलाने केला आपल्या पत्नीचा चाकूने गळा चिरून खून - सोलापुरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर - शहरातील वसंत विहार परिसरात राहणाऱ्या वकिल पतीने चाकूने गळा चिरत केला पत्नीचा खून - ऍड. प्रशांत राजहंस खून करणाऱ्या वकिलाचे नाव तर भाग्यश्री राजहंस असे मृत पत्नीचे नाव - मी पत्नीचा खून करून आलोय, असे म्हणत वकील पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर - सदर घटनेप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात असून खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी केली अटक
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top