Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

केडीएमसीने 38 मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस, शाळा हायटेक करण्याचा प्रयत्न!

ABATISH BHOIR
Jul 20, 2025 06:35:32
Kalyan, Maharashtra
केडीएमसी ने पाठवली 38 मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले नसल्याचा ठपका Anchor :- कल्याण डोंबिवली महापालिकेकडून महापालिकेच्या शाळा हायटेक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत . या शाळा हायटेक करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला मात्र शाळा व्यवस्थापनांनी या उपक्रमाबाबत उदासीन तर दाखवल्याचं समोर आलंय महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटत चाललेले विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचा ठपका ठेवत संबंधित 38 शाळांच्या मुख्याध्यापकांना कल्याण डोंबिवली महापालिका कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलत या कारवाईमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत Vo..कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत महापालिकेच्या 29 प्राथमिक दोन माध्यमिक अशा 61 शाळा चालवल्या जातात या शाळांमध्ये सुमारे चार हजार 71 विद्यार्थी व चार हजार 367 विद्यार्थिनी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. तर या शाळांमध्ये सुमारे 300 च्या आसपास शिक्षक कार्यरत आहेत . कल्याण डोंबिवली महापालिकेने शाळांचा दर्जा शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी वीविध उपक्रम सुरू केले या पार्श्वभूमीवर यावर्षी जुलै महिना तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देखील पुरवण्यात आले आहे . मात्र शाळेतील पटसंख्या वाढवण्यात बाबत काही शाळांमधील मुख्याध्यापक मात्र उदासीन असल्याचं समोर आलंय . या उपक्रमाबाबत तब्बल 29 शाळांमधील मुख्याध्यापक उदासीन असल्याचं दिसून आलं त्यामुळे केडीएमसी ॲक्शन मोडवर आली असून महापालिकेकडून या 39 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शिक्षकांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे देखील महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले Byte : संजय जाधव (उपायुक्त केडीएमसी)
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top