Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

ज्योती वाघमारे: कर्तुत्व ब्रँडेड असावे लागते, उद्धव ठाकरेंवर टीका!

AAABHISHEK ADEPPA
Jul 19, 2025 06:37:43
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - माणसाचे आडनाव नाही तर कर्तुत्व ब्रँडेड असावे लागते, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची उद्धव ठाकरेंवर टीका - माणसाचे आडनाव नाही तर कर्तुत्व ब्रँडेड असावे लागते, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे - ब्रँड हा एअर कंडिशनेड दुकानात विक्रीला ठेवलेला असतो - त्यामुळे उबाठा तुम्हीपण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार विक्रीस काढलेत - एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्व ग्रँड आहे कारण त्यांनी शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी कष्ट केले आहेत - निवडणुकीतील अपयशाने तुम्ही झालाच सॅड, मला भीती वाटते थोड दिवसांनी तुम्ही होणार का मॅड ? असे म्हणत शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची उबाठावर टीका बाईट - प्रा. डॉ. ज्योती वाघमारे ( प्रदेश प्रवक्त्या, शिवसेना शिंदे गट )
11
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top