Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 20 डब्यांची ऐतिहासिक वाढ!

AAABHISHEK ADEPPA
Jul 19, 2025 06:03:54
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस होणार आता 20 डब्यांची ट्रेन - सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस होणार आता 20 डब्यांची ट्रेन - सोलापूर - पुणे - मुंबई या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये आता यापुढे 16 ऐवजी 20 डब्यांची व्यवस्था - वर्षाला जवळपास 89 हजार प्रवाशांना प्रवासाची संधी तर सुट्टी आणि गर्दीत प्रवाशांना मिळणार दिलासा - सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये चार कोच वाढवण्यात आल्याने प्रवाशांचा वेटिंगमुक्त प्रवास होण्यास मदत - सोलापूरकरांसह कुर्डूवाडी,पुणे, कल्याण, ठाणे, आणि मुंबई परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा
9
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top