Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय!

YKYOGESH KHARE
Jul 19, 2025 03:33:59
Nashik, Maharashtra
*Big Breaking -* - कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय - नाफेड आणि NCCF च्या केंद्रावर आता असणार राज्य शासनाचे नियंत्रण - राज्यातील एकूण 13 केंद्रांवर समितीची स्थापना, समितीमध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश - कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या शेतकरी संघटनांकडून शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या तक्रारी _लाचलुचपत विभागही ठेवणार नजर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top