Back
गिरीश महाजन: उद्धव ठाकरे ब्रँड संपला, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली!
SKSACHIN KASABE
FollowJul 20, 2025 10:05:51
Pandharpur, Maharashtra
20072025
Slug - PPR_MAHAJAN_BYTE
file 08
-----
Anchor - ठाकरे ब्रँड कधीच संपलेला आहे बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली तेव्हाच हा ब्रँड संपला, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना दिले उत्तर
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपल्या मतदारसंघातील वारकऱ्यांसोबत आज पंढरपूर मध्ये आले आहेत त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा गोष्ट वेगळी होती मात्र जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले बाळासाहेबांच्या विचारात तिलांजली दिली तेव्हाच ठाकरे ब्रँड संपलेला आहे. प्रश्न यांचेच उत्तर यांचीच आणि हे असली कसली मुलाखत घेतात कोण बघणार या मुलाखती, लोक हसू लागले आहेत. दोघांनी मुलाखत घ्यायचे हा काय विषय होऊ शकतो का
रायगडच्याच पालकमंत्री पदाबाबत काय विचारता, नाशिक बद्दल ही विचारा असे म्हणत महाजन यांनी पांडुरंगाला साकडे घालूया, हा विषय संपतोय का, पण सध्या कुंभमेळ्याची जबाबदारी शासनाने माझ्यावर दिलेली आहे. त्या दृष्टीने मी त्यासाठी काम करतोय. असे म्हणत पालकमंत्री पदावरून अधिक बोलणे टाळले.
येत्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भुई सपाट झालेली दिसेल. असे म्हणत महा युतीला चांगलं यश मिळण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातले चार मंत्री काढणार आहेत याबाबत संजय राऊत म्हणत असतील तर ही आतल्या गोठातली माहिती आहे. त्यांना माहिती असेल त्यांचे जर वर काय आमच्या पक्ष्यांची वरिष्ठांशी बोलणं झालं असेल तर ते त्यांनाच माहित ते त्यांनाच विचारा असं म्हणत संजय राऊत यांची खिल्ली उडवली
हनी ट्रॅप बद्दल वडेट्टीवार आरोप करता येत नाना पटोले पेन ड्राईव्ह दाखवत आहेत त्यांनी एखादा टक्का तरी पुरवा दाखवला पाहिजे. कुठलीही स्पष्टता याबाबत नाही. पुरावे आहेत तर त्याने दाखवलं पाहिजे मात्र मला वाटतं हे सगळे हवेतले गोळीबार आहेत
कृषी मंत्री रमी खेळताना दिसत आहेत असे जर असेल तर हे योग्य नाही अयोग्य आहे विधानसभेमध्ये बसून असं कोणी करत असेल तर याचे समर्थन करू शकत नाही.
विरोधी पक्षातले अनेक खासदार हे संपर्कात आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे अधिक लोक आहेत आता त्यांना तिकडे राहायचं नाही. कायदेशीर अडचणी असल्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकत नाही मात्र ते सांगतात की आम्ही तुमच्या सोबतच आहे
कोणत्या सीडीमुळे सरकार आलं हे असं म्हणत आहेत तर ती सीडी विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिली उगीच हवेत गोळीबार करून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा हा प्रकार असल्याचं महाजन म्हणाले
----
byte - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement