Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

निवडणुका जवळ, जयकुमार गोरे यांचा राज ठाकरेवर जोरदार टोला!

AAABHISHEK ADEPPA
Jul 20, 2025 03:01:27
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागं झालेल आहे, मंत्री जयकुमार गोरे यांचा राज ठाकरेंना टोला *ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ऑन राज ठाकरे* - राज ठाकरे यांनी कधीतरी काहीतरी सुरू करण्यासंदर्भात बोलावं - बंद करणारी भाषा महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारी भाषा नाही - महाराष्ट्र मराठी भूमी आहे, जेव्हा आपण विकसीत महाराष्ट्राची भाषा मांडतो तेव्हा अनेक भाषांना सोबत पुढे घेऊन जावं लागतं, हे पुढे घेऊन जाण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत - निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि मराठी प्रेम जागं झालेल आहे... - या दिवशी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होत आहे अशा घोषणा ऐकायला येईल आणि निवडणूक संपली की ही घोषणा निघून जाते - चिमणीच घरट पावसाळा आला की बांधायला सुरुवात करते पण ते घरट कधीच पूर्ण होत नाही.. - तसेच निवडणूक आली की मराठीच प्रेम.. निवडणूक आल्यानंतर मुंबईच प्रेम.. हे जे आहे ते सत्तेपर्यंत कधीही पोहोचवणार नाही बाईट - जयकुमार गोरे ( पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री )
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top