Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

एकनाथ शिंदे लंडनच्या थंडीत मजा करताना? शिवसेनेची टीका!

AAABHISHEK ADEPPA
Jul 20, 2025 07:01:13
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - एकनाथ शिंदे हे पहेलगामला भारतीय मरत असताना लंडनच्या गुलाबी थंडीत मजा मारायला गेले नव्हते - प्रा. ज्योती वाघमारे - शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका - सामनाच्या मुलाखतीत उबाठा भाजप नेतृत्वाला शिव्या देतात मग पुन्हा त्यांच्या सोबत इलू -इलू का करतात ? - ज्यांच्यावर रोज भूकंत होतात त्यांना आता बुके देताय? - अमित शहा यांना आदिलशाह, देवेंद्र फडणीविसांना कलंक म्हणणारे त्यांना फुले देत आहेत - पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे ती तुम्हालाच फोल ठरवेल - एकनाथ शिंदे शेतकरी पुत्र असून त्यांनी मुख्यमंत्री असतानाही मातीशी नाळ जोडून ठेवली होती - एकनाथ शिंदे हे तुमच्यासारखे पहेलगामला भारतीय मरत असताना लंडनच्या गुलाबी थंडीत मजा मारायला गेले नव्हते बाईट - प्रा. डॉ. ज्योती वाघमारे ( शिवसेना प्रवक्त्या )
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top