Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसावर 5 लाखांची देणगी, सोलापूरचा आमदार पुढे!

AAABHISHEK ADEPPA
Jul 19, 2025 03:31:02
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाला देणगी जमा होण्यास सुरवात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देण्याचे केले होते आवाहन - या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातून पहिली देणगी देत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून सुरुवात - आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून सीएम रिलीफ फंडाला 5 लाख 55 हजार, 555 रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्त - तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त 55 हजार 555 वह्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण - सीएमो कार्यालयाकडून फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्षाला आमदार देवेंद्र कोठे यांनी मदत केल्याची पोस्ट
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top