Back
लोणावळ्यात चिक्की दुकानदारावर बंदूकसह लुट, गुन्हेगारी वाढत आहे!
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 20, 2025 08:30:54
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2007ZT_MAVAL_LON_LOOT
Total files : 02
Headline : लोणावळ्यात एका चिक्की च्या दुकानदाराला बंदूक दाखवून पहाटेच्या सुमारास लुटण्यात आले,
Anchor:
जुना पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यात एका चिक्की च्या दुकानदाराला बंदूक दाखवून पहाटेच्या सुमारास लुटण्यात आले, आज रविवार वीकेंड असल्याने या चिक्की दुकानदाराने पहाटे दुकान उघडले असता, दोन ग्राहक तरुण दुकानात आले आणि त्यानी कॅटबरी चॉकलेट मागितले आणि दुकानात सामसूम बघून या चिक्की दुकानदाराला मारहाण करून बंदूक दाखवत लुटले..यावेळी दुकानदार तरुण घाबरला आणि त्याने कोणताही प्रतिकार केला नाही, मात्र लोणावळा शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून त्यावर लोणावळा पोलीसांचा कोणताच अंकुश नसल्याचं दिसून येत आहे..त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे, मात्र आत्ता तरी लोणावळा पोलीसांनी कडक कायदे करून या गुन्हेगारीला आळा घालायला पाहिजे असं लोणावळ्यातील सजग नागिरक करू लागले आहे...
बाईट : दिलीप गुप्ता, अध्यक्ष लोणावळा चिक्की व्यापारी (file no.02)
1
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowJul 20, 2025 13:09:51Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2007ZT_INDAPURBHRNE
BYTE 1
युवक कल्याण खाते हे शासनाला कळलंच नाही ! मंत्री दत्तात्रय भरणेंच्या विधानाने खळबळ…
Anchor_ युवक कल्याण खाते हे इतके दिवस शासनाला काय कळलेच नाही असं खळबळजण विधान राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मधील एका कार्यक्रमात केले आहे.
इंदापूर शहरातील दहीहंडी पथकाच्या गोविंदाना मंत्री भरणे यांच्या हस्ते मॅट वाटप करण्यात आल्या.या कार्यक्रमात बोलताना भरणे म्हणाले, की माझ्याकडे युवक कल्याण खातं आहे, इतके दिवस शासनाला हे खात कळालं नाही.आता मामा हे खाते जोरात सुरू करणार आहे.या खात्याच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन शिबिरे, नोकरी महोत्सव आयोजित केले जाणार असून याचा फायदा इंदापूर तालुक्यातील तरुणांना होणार आहे. आपल्याला जी संधी मिळते त्याचं सोनं करायचं असतं हे सांगायलाही भरणे विसरले नाहीत.
मात्र भरणे यांच्या या विधानामुळे यापूर्वीच्या सरकारने दुर्लक्ष केल्याचं अधोरेखित होतं आहे.
बाईट _ दत्तात्रय भरणे कॅबिनेट मंत्री
1
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 20, 2025 13:05:29Raigad, Maharashtra:
रायगड ब्रेकिंग :
अँकर - किल्ले रायगड ते माणगाव मार्गावर पर्यटकांच्या मिनीबसला अपघात
घरोशीवाडी येथील अवघड वळणावर मिनीबस उलटली
एक पर्यटक गंभिर तर 10 पर्यटकांना किरकोळ दुखापत
जखमी पर्यटकांवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु
बाईट - बसमधील प्रवासी पर्यटक
1
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 20, 2025 13:03:33Raigad, Maharashtra:
स्लग - अलिबाग वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी .....
अँकर - अलिबाग वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तिनविरा धरण ते धरमतर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. धरम तर पुलाजवळील खड्डे आणि बेशिस्त वाहन चालक यामुळे वाहतूक कोंडी होते आहे. 10 किलोमीटर अंतर पार करायला एक ते दीड तास लागतो आहे.
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 20, 2025 12:35:00Kalyan, Maharashtra:
कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
कल्याणमधील एका नामांकित शोरूममधून युवतीने घेतला लेहंगा घागरा परत न घेण्यावरून दुकानात चुकू दाखून धमकी
खरेदी केलेल्या लेहंगा घागरा घ्यायचा नाही, पैसे परत द्या, युवतीच्या मित्राने केली मागणी..
लेहंगा घागरा ऐवजी काही दुसरे कपडे खरेदी करा
मात्र दुकानदाराने पैसे परत करण्यास केला नकार
दुकानदाराने नकार केल्यानंतर सुमित सयानी नावाच्या या संतापलेला तरुणाने चाकू काढून आधी लेहंगा घागरा फाडला आणि नंतर दुकानदाराला धमकी दिली तुम्हाला पण असाच फाडणार माझे पैसे परत द्या
घटना सीसीटीव्हीत कैद
गुंडगिरी करणारा सुमित सयानीला याला पोलिसांनी केली अटक
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 20, 2025 12:34:28Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2007ZT_INDAPURHOLKR
FILE 2
इंदापुरात पार पडली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती.....क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती....
Anchor_पुण्याच्या इंदापूर मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्यात आलीय.या सोहळ्याला राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं...
0
Share
Report
MGMohd Gufran
FollowJul 20, 2025 12:33:40Prayagraj, Uttar Pradesh:
प्रयागराज में गंगा और यमुना का रौद्र रूप जारी,
दारागंज और बघाड़ा इलाके में मकान की पहली मंजिल तक पहुंचा पानी।
एंकर --
संगम नगरी प्रयागराज में गंगा और यमुना के जलस्तर में वृद्धि जारी है। दोनों नदियों का बढ़ता जलस्तर अब रिहायशी इलाकों की तरफ बढ़ने लगा है। जिसके चलते गंगा और यमुना के तटवर्ती इलाकों के मकान की पहली मंजिल पूरी तरह से डूब गया है। दारागंज और बघाड़ा इलाके के हालात ज्यादा खराब हैं। यहां पर अधिकतर मकानों की पहली मंजिल बाढ़ से डूब गया है। यमुना के बलुआ घाट पर भी इस बार पानी ऊपर चढ़ गया है। दोनों नदियों के बढ़ते जलस्तर ने अब लोगों को डराना शुरू कर दिया है। स्थानीय लोगों का कहना है कि जिस तरह से दोनों नदियों के जलस्तर में वृद्धि हो रही है इससे माना जा रहा है कि साल 2014 में आई भीषण बाढ़ का भी रिकॉर्ड टूट सकता है। वहीं बाढ़ से हालात खराब होने पर लोगों ने अपना ठिकाना बदलना शुरू कर दिया है। बाढ़ राहत शिविरों में लोगों ने अपना ठिकाना बनाना शुरू कर दिया है।
बाइट -- सचिन निषाद, स्थानीय निवासी
बाइट -- गोपाल कृष्ण अग्रवाल, स्थानीय निवासी
1
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 20, 2025 12:06:17Beed, Maharashtra:
बीड: कापूस पेरणीत गफलत, पीक तुटक उगवल्याने शेतकऱ्यांवर नांगर फिरवण्याची दुर्दैवी वेळ..!
Anc- मे महिन्यात बीड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. यात प्रामुख्याने तूर आणि कापसाची लागवड आहे. परंतु वडवणी तालुक्यातील देवगाव इथल्या राहुल सुरवसे या शेतकऱ्यावर चक्क उभ्या पिकांत नांगर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. पहिल्याच पावसात शेतकऱ्याने घाईगडबडीने कापसाची पेरणी केली मात्र पीक तुटक आल्याने शेतकऱ्याच्या पदरी अखेर निराशा आली. मग काय हतबल झालेल्या शेतकऱ्याने तुटक पिकांवर नांगर फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना योग्य कास धरण्याची गरज आहे, हेच यावरून स्पष्ट होतेय. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होतोय.
0
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 20, 2025 11:47:05Vasai-Virar, Maharashtra:
Date-20july2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI GAS
Feed send by 2c
Type-Av
Slug- वसईत गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर कारवाई
दोन आरोपी अटक , सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
अँकर - वसईत पुरवठा विभागाने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये होणारा काळाबाजार उघडकीस आणला आहे...राजोडी परिसरात एका जागेत टेम्पो मध्ये गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांसोबत घटनास्थळी पोहोचून धाड टाकली असता बंद टेम्पो मध्ये ग्रॅस रिफिलिंग करत असल्याचे आढळून आले...या प्रकारात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक टेम्पो , ५२ सिलेंडर व एक मोटर असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. अर्नाळा पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 20, 2025 11:46:59Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शाळेतून घरी जाणाऱ्या 6 वर्षाच्या चिमुरडाच्या अंगावरून गेला डंपर,अपघातात चिमुरडा जागीचं ठार.
अँकर - सांगलीच्या भिलवडी येथे एका 6 वर्षीय शाळकरी मुलाला डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे.शाळेतून घरी परतत असताना अंगावरून डंपर गेल्याने हा भीषण अपघात झाला आहे.ज्यामध्ये राज वैभव पवार,वय ६,राहणार भिलवडी,हा चिमूरडा जागीच ठार झाला आहे.राज हा भिलवडीतल्या एका शाळेमध्ये इयत्ता पहिलीत शिकत होता,शाळा सुटल्यानंतर तो आपल्या आईसोबत घरी निघाला होता, याचवेळी माळवाडीहून भिलवडीकडे जाणारया भरधाव डंपरचा ताबा सुटला, ज्यामुळे डंपर थेट राजच्या अंगावरून गेली,ज्यामध्ये चिमुरडा राज जागीच ठार झाला आहे.अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.राज याच्या मृत्युच्या घटनेने भिलवडी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 20, 2025 11:05:15Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2007ZT_CHP_SUDHIR_ON_RUMY
( single file sent on 2C)
टायटल:-- मी व्हिडीओ पाहिलेला नाही, मात्र सभागृहाला साजेशी वागणूक नसलेल्या लोकप्रतिनिधींसाठी एथिकल कमिटी आहे, काही तथ्य असेल तर सूचना- समज दिले जातील, विधिमंडळातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:--विधिमंडळातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मी व्हिडीओ पाहिलेला नाही, मात्र सभागृहाला साजेशी वागणूक नसलेल्या लोकप्रतिनिधींसाठी एथिकल कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. व्हिडीओत काही तथ्य असेल तर सूचना- समज दिले जातील असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 20, 2025 11:04:48Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: नवी मुंबईचे चोरलेले पाणी नाही दिलं तर निवडणुकीच्या प्रचारात पाणीचोर ही उपाधी घ्यावी लागेल, नाईकांची शिंदेंवर सडकून टिका.
पानी के उपर से वनमंत्री गणेश नाईक ने दिया इशारा
ftp slug - nm ganesh naik on water
byet- ganesh naik
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: वन मंत्री गणेश नाईक यांनी पाणी चोरीच्या मुद्द्यावरून नगरविकास खात्यावर ताशेरे ओढतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागलेय. नवी मुंबईचे चोरलेले 40 एमएलडी पाणी नाही दिलं तर मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणी चोर ही उपाधी त्यांना घ्यावी लागेल असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर नाईकांनी सडकून टीका केलेय. 5 वर्ष 8 महिने झाले बारवी धरणातून नवी मुंबईला मिळणारे 40 एमएलडी पाणी दिलेले नाही. तुमच्याच नालायकपणामुळे नवी मुंबईची जनता तहानलेली राहिली आणि तुम्हीच सांगता इथे पाणी नाही. पाच वर्ष प्रशासन आहे ते नगरविकास खात्यांतर्गत येत हे कोणाच अपयश आहे असा सवाल देखील गणेश नाईक यांनी उपस्थित केलाय.
बाईट -: गणेश नाईक वन मंत्री
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 20, 2025 11:04:02Navi Mumbai, Maharashtra:
story slug - खारघर येथील बंगल्यातून 42 लाख रुपये किंमीचे दागिने चोरुन फरार झालेला आरोपी अखेर अटकेत
42 लाख के गहने चुराने वाले नोकर को पकडा
FTP slug - nm khargher crime
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor : खारघर येथील एका बंगल्यामधुन तब्बल 42 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे तसेच डायंमडचे दागिने व रोख रक्कम चोरुन पळून गेलेल्या नोकरास खारघर पोलिसांनी राजस्थान जालौर येथुन शिताफिने अटक केली आहे. दौलत शैतान सिंग (25) असे या चोरटÎाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडुन चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी दौलत सिंग हा आरोपी खारघर येथील बंगल्यात नोकर म्हणुन काम करत होता. या चोरटÎाने गत 9 जुलै रोजी संधी साधुन बंगल्यातील रोख रक्कमेसह सोन्याचे, चांदीचे दागिने तसेच डायमंडचे दागिने चोरुन पलायन केले होते. खारघर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक सुरज जाधव व पोलीस हवालदार कासार, पोलीस नाईक खेडकर, पोलीस शिपाई मोरे यांचे पथक आरोपीच्या राहत्या पत्तावर पाठविण्यात आले होते.
सदर पोलिसांचे पथक आरोपी दौलत सिंग याच्या सिरोही राजस्थान येथील घरावर पाळत ठेवली असताना, आरोपी हा त्याचे लोकेशन बदलत वावरत असल्याचे तसेच त्याचे लोकेशन हे हिमाचल येथे असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी दुसरे पथक रवाना करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आरोपीचे लोकेशन जालौर, राजस्थान येथे आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने दौलत सिंग याला राजस्थान येथून शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दौलत सिंग याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडुन तब्बल 42 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिने डायमंड व रोख रक्कम असा मुद्देमालासह हस्तगत करुन त्याला अटक केली.
बाईट - भाऊसाहेब ढोले - सहाय्य क पोलीस आयुक्त
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 20, 2025 10:36:56Navi Mumbai, Maharashtra:
story slug - मनसे ची बॅनरबाजी मधून मराठी शिकण्याचा सल्ला
मनसे की पोस्टर ,मराठी सीखणे का संदेश
FTP slug- nm mns marathi banner
shots- banner
reporter - swati naik
navi mumbai
anchor -
नवी मुंबईत मनसेची बॅनरबाजी.
मस्ती कराल तर महाराष्ट्राचा दणका बसणारच.
मनसेच्या बॅनर वरून परप्रांती्यांना देण्यात आला इशारा.
मराठी शिकण्याचा सल्ला
नवी मुंबईतील नेरुळ विभागात लागलेत बॅनर.
राज ठाकरेंच्या सभे नंतर मनसेची बॅनरबाजी.
व्यंगचित्रं काढत देण्यात आला इशारा.
gf-
12
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 20, 2025 10:36:39Beed, Maharashtra:
बीड : प्रेम संबंधाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू.. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणले
Anc : गेवराईच्या गंगावाडी येथे प्रेमसंबंधाच्या वादातून २१ वर्षीय शिवम चिकणे या तरुणावर पाच जणांनी लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण केली. ही घटना गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली होती. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शिवम वर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र उर्वरित सर्वच आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पीडित तरुणाचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. नातेवाईकांनी तलवाडा पोलिस ठाण्यात मृतदेह ठेवून ठिय्या घातला आहे. जोपर्यंत आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या तलवाडा पोलिस ठाण्यात मोठी गर्दी जमली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे..
10
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 20, 2025 10:31:52Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- रोहित पवार
फीड 2C
रोहित पवार ऑन आदित्य ठाकरे
Anc- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे हे तीन तास एकाच हॉटेलमध्ये होते फडणवीस यांच्या भेटीचा आदित्य ठाकरे यांनी इन्कार जरी केला असला तरी, जे चाललंय ते चालू द्या असं म्हणत ते निघून गेले... बातम्या बघून आता एक व्यक्ती गावी जाईल असं म्हणत त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोला लागावला... याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता आदित्य ठाकरे नेमके कोणाबद्दल बोलले हे सर्वांना माहीत आहे... पण मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली असावी... आमच्या माहितीप्रमाणे आदित्य ठाकरे हे आपल्या मित्रांसोबत तिथे जेवायला गेले होते , त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे देखील एका कार्यक्रमानिमित्त तिथे आले होते... मात्र जर एक व्यक्ती गावी निघून गेली तर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असं म्हणावं लागेल असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला.
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन अंबादास दानवे
Anc- शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा व्यक्त केली याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता मला वाटत नाही की दोन्ही शिवसेना एकत्र येतील कारण त्यांच्यात इतकं फाटलंय की , शिवता शिवता खूप मोठ कापड लागेल...त्यातच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टिका या समाज माध्यमांवर ते आहेत असे म्हटले आहे.
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन योगेश कदम
Anc- गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री च्या नावावर बार असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत केला, पोलिसांनी दहा टाकल्यानंतर तिथे 22 बारबाला ही ताब्यात घेतल्या होत्या असं परब यांनी म्हटलं होतं याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता सरकारने याबाबत चौकशी करायला हवे तो बार चा परवाना नेमकं कोणाच्या नावावर आहे त्याचे व्यवस्था कोण पाहत याबाबत सरकारने चौकशी करावी सरकार तुमच आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
रोहित पवार ऑन विजय वडेट्टीवार
Anc- एकनाथ शिंदे यांचे सरकार हनी ट्रॅप सीडीमुळेच आलं असल्याचा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे, वेळ येईल तेव्हा तिकीट लावून सीडी दाखवू असे देखील त्यांनी म्हटलं यावर बोलताना राष्ट्रवादी सरकार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले की आहे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे कुठलातरी बोलणार नाहीत याच्या काळात तो पुरावा नक्कीच समोर येईल असं त्यांनी म्हटले आहे
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
0
Share
Report