Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

मुख्यमंत्र्याचा वाढदिवस: गडचिरोलीत 20 हजार कोटींचा प्लांट उद्घाटन!

AKAMAR KANE
Jul 19, 2025 12:34:45
kolhapur, Maharashtra
2c ला बाईट जोडला आहे ------ Byte धर्मराव बाबा आत्राम नागपूर On CM गडचिरोली दौरा ( 22 जुलैला वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे... सुरजागड अन गडचिरोली पोलिसांचे कार्यक्रम असणार आहे ) * 22 जुलै रोजी मुख्यमंत्र्याच वाढदिवस त्यानिमित्ताने ते गडचिरोली येणार ही चांगली बाब * सुरजागड सारखा खदान यापूर्वी सुरू व्हायला हवं होत..ते सुरू झालं नाही..नंतर मी त्याचा पाठपुरावा करून ते सुरू करायला लावल त्यानंतर सध्या गडचिरोलीत 20 हजार कोटी रुपयांचा मोठा प्लांट उभा झालाय.. * उद्घाटन आणि तिसऱ्या टप्प्याच भूमिपूजन मुख्यत्र्याच्या हस्ते पार पडणार * 20 हजार लोक या कार्यक्रमाला येतील आणि त्याठिकाणी उद्योग यावे असा आमचा उद्देश होता त्या दृष्टीने काम सुरू.. On स्थानिक स्वराज्य संस्था युती * सध्या महायुती सोबत लढायच ठरलंय.. परंतु स्थानिक पातळीवर काय होईल ते सांगता येत नाही.. * *देखील गडचिरोली जिल्ह्यात युती करून लढायचे मुख्यमंत्र्याचे विचार आहे..* On अशोक नेते आश्रम शाळा प्रश्न * विधानसभेत मांडल्या गेलेल्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने प्राथमिक उपचार मिळावे याकरिता विभागात ॲम्बुलन्स द्यायला हवं ... * सध्या कोणत्याही चर्चा नाही सर्व चर्चांना विराम दिला गेला आहे..
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top