Back
वाशिम: नागोराव ठेंगड़े की रैली से शिवसेना की राजनीतिक हलचल तेज
GMGANESH MOHALE
Nov 14, 2025 09:18:56
Washim, Maharashtra
अँकर:वाशिम नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि १६ प्रभागांतील ३२ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसतानाच, पक्षाचे जिल्हा उपप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह रॅली काढत अपक्ष तसेच पक्षाकडून उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.रॅलीदरम्यान ठेंगडे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उमेदवारीचा निर्णय प्रलंबित असला तरी पक्षाकडून AB फॉर्म मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ठेंगडे यांच्या या पावलामुळे वाशिमच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले असून महाविकास आघाडीतील तिढा कायम असल्याने शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत निवडणुकीचे समीकरण आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.
175
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 11:13:530
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 14, 2025 11:11:43Amravati, Maharashtra:बिहार निवडणुकीत विजय मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून अमरावतीत जल्लोष. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते अमरावतीच्या राजकमल चौकात एकत्र जमले होते.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 14, 2025 11:10:460
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 11:09:5372
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 14, 2025 10:45:470
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 14, 2025 10:33:1136
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 14, 2025 10:32:2582
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 14, 2025 10:32:1346
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 14, 2025 10:16:54Yavatmal, Maharashtra:यवतमाळ के सहस्त्रकुंड धबधबे में दर्शन के लिए गए श्रद्धालु पानी में फँसकर बचे
65
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 14, 2025 10:16:17135
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 14, 2025 10:07:24113
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 14, 2025 09:52:53150
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 14, 2025 09:52:15147
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 14, 2025 09:16:39129
Report