Back
वाशिम में चार नगरपरिषदों के लिए आज मतदान, किसके पक्ष में बदलेगी तस्वीर?
GMGANESH MOHALE
Dec 02, 2025 03:18:23
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यातील रिसोड,कारंजा, मंगरुळपीर या तीन नगरपरिषद व मालेगाव नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया होत आहे.या चारही स्थानिक स्वराज संस्थांसाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून यंत्रणा सज्ज आहे.सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.४ नगराध्यक्ष पदासाठी २७ उमेदवार आणि ९० नगरसेव पदासाठी तब्बल ३७४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.एकूण १७८ मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यासाठी ९६१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ९२८ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.३ नगरपरिषद आणि एक नगर पंचायत मिळून एकूण १ लाख ४८ हजार ५८१मतदार असून यामध्ये ७५ हजार १६ पुरुष, ७३ हजार ५६१ महिला आणि ४ इतर मतदारांचा समावेश आहे.उमेदवारांचे भविष्य आज EVM मध्ये बंद होणार आहे.उद्याच्या मतमोजणीतून नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याचाच मतदान केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 02, 2025 03:33:510
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 02, 2025 03:31:310
Report
KPKAILAS PURI
FollowDec 02, 2025 03:30:140
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 02, 2025 03:21:2885
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 02, 2025 03:21:16104
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 02, 2025 03:20:5847
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 02, 2025 03:17:51152
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 02, 2025 03:16:23Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी -मतदानासाठी पोहोचला चक्क नवरदेव
लग्नाच्या आधी नवरदेव मतदानाचा हक्क बजावण्यासाठी
राहुल शिवलकर असं नवरदेवाचे नाव त्याच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
115
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 03:15:24172
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 02, 2025 03:05:50157
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 02, 2025 03:05:3681
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 02, 2025 03:05:2370
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 03:04:5061
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 03:04:30107
Report