Back
हम टैक्स भरते हैं, फिर रास्ते क्यों नहीं? आई एकविरा महिला मंडळा का विरोध प्रदर्शन
ABATISH BHOIR
Nov 14, 2025 12:19:14
Kalyan, Maharashtra
टॅक्स भरतो, मग रस्ता कुठे?'...संतप्त महिलांचं श्राद्ध घालत आंदोलन
केडीएमसी मुख्यालयाबाहेर 'आई एकविरा महिला मंडळा'चा महापालिका अधिकाऱ्यांविरोधात एल्गार!
कल्याण-डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आज 'आई एकविरा महिला मंडळा'ने आक्रमक पवित्रा घेतला. क.डॉ.म.पा. मुख्यालयाच्या बाहेर महिला मंडळाच्या सदस्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महापालिका अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक श्राद्ध घालून जाहीर निषेध आंदोलन केले.आडिवली परिसरातील रस्ते गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहेत. नागरिक वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने कुठलीही दखल घेत नसल्याने आई एकविरा महिला मंडळा'ने गेल्या अडीच वर्षांपासून पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू केला. यानंतर पालिकेने लेखी स्वरूपात पाच महिन्यांत रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. यामुळे संतापलेल्या महिला आणि नागरिकांनी "आम्ही टॅक्स भरतो, मग आमचा टॅक्स जातो कुठे?" असा संतप्त सवाल उपस्थित करत. "दंड वसूल करायला येता, पण पाणी, रस्ता आणि सुविधा मात्र देत नाही," अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.
बाईट... नागरिक
153
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 14, 2025 14:05:075
Report
PNPratap Naik1
FollowNov 14, 2025 13:49:530
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 14, 2025 13:02:30120
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 13:01:2254
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 14, 2025 12:24:1670
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:48:00146
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 14, 2025 11:47:27133
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 11:44:20176
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 14, 2025 11:43:07146
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 14, 2025 11:41:56195
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:38:13203
Report
PNPratap Naik1
FollowNov 14, 2025 11:32:1096
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:30:1589
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:28:0227
Report