Back
कल्याण-कर्जत के बीच 10 रेलवे फाटक बंद, वांगणी पर उड्डाणपुल बनाए जाएंगे
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 12, 2025 06:31:26
Ambernath, Maharashtra
वांगणीत लवकरच रेल्वे क्रॉसिंगवर उभारला जाणार उड्डाणपूल
लेटलतिफ कारभार सुधारण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग बंद होणार
कंत्राटदारांची नेमणूक, डिसेंबरपासून कामाला सुरूवात होणार?
त्याठिकाणी लवकरच रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार आहे. त्यानुसार वांगणी आणि लगतच्या गावांमधील रेल्वे फाटक बंद होणार असून सोयीसाठी रेल्वे उड्डाणपुलांची निर्मिती केली जाईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
रेल्वे फाटक उघडल्यानंतर ते बंद होण्यासाठी 3 ते 7 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे लोकल तसेच एक्स्प्रेसचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेने कल्याण ते कर्जत दरम्यान असलेले 10 रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या 10 फाटकांपैकीच एक असलेलं वांगणी रेल्वे फाटकही बंद होईल. नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आरओबी बांधण्यात येईल. त्यासाठी कंत्राटदारांची नेमणुक करण्यात आली असून डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलीय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 12, 2025 08:28:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 12, 2025 08:25:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 12, 2025 08:15:160
Report
AKAMAR KANE
FollowNov 12, 2025 08:14:470
Report
PNPratap Naik1
FollowNov 12, 2025 08:10:040
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 12, 2025 08:09:330
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 12, 2025 08:08:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 12, 2025 08:07:450
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 12, 2025 08:07:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 12, 2025 08:06:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 12, 2025 08:06:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 12, 2025 07:38:210
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 12, 2025 07:16:000
Report
AKAMAR KANE
FollowNov 12, 2025 07:04:570
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 12, 2025 06:55:100
Report