Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पंढरपूर नगरपालिका चुनाव: वर ने विवाह के बीच पहले मतदान कर अपने कर्तव्य निभाए

SKSACHIN KASABE
Dec 02, 2025 09:07:24
Pandharpur, Maharashtra
पंढरपूर नगरपालिका चुनाव: चुरशीने मतदान शुरू है। आयुष्यातील एक मोठी घटना लग्न असतानाही घोड्यावर येऊन नवरदेवाने आधी आपल्या मतदानाचे कर्तव्य पूर्ण केले आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Dec 02, 2025 09:32:12
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 02, 2025 09:31:54
Dharashiv, Maharashtra:निवडणूक आयोग आहे की अडवणूक आयोग. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बट्ट्या भोळ लावला. निवडणुका मतमोजणी पुढे ढकलणे लोकशाहीसाठी दुर्दैवी. निवडणूक आयोगावर धाराशिव चे उबाटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची सडकून टीका. Anchor धाराशिव- नागपूर खंडपीठाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर सध्या निवडणूक आयोगावर सर्व स्तरातून टिका होते आहे. धाराशिव चे उबाटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केलीय. निवडणूक आयोग आहे की अडवणूक आयोग आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बट्ट्याभोळ लावलाय. निवडणुका पुढे ढकलणे ही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. निवडणूक आयोगाच्या धरसोड धोरणामुळे आणि चुकीचे नियोजन आहे त्यामुळे निवडणूक आयोगात सक्षम माणसं बसवावी अशी मागणी देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलीय. एखादी ग्रामीण भागातील महिला निवडणूक आयोगापेक्षा स्वयंपाकाचं नियोजन चांगली करते असा टोलाही खासदार ओमराजे निंबाळकर निवडणूक आयोगाला लगावलाय. Byte खासदार ओमराजे निंबाळकर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 02, 2025 09:21:51
Jalna, Maharashtra:जालना : पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी तरुण पुण्यातून अंबडमध्ये आला मात्र मतदान न करताच तो माघारी परतला,दुसऱ्यानेच आपल्या नावावर मतदान केल्याची तरुणाची तक्रार,अंबड मधील बूथ क्रमांक 3 वरील घटना अँकर :जालन्याच्या अंबड नगरपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक तरुण पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी पुण्याहून अंबडमध्ये आला.मात्र मतदान न करताच तो माघारी परतलाय. हा तरुण मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्याआधी दुसऱ्याच व्यक्तीने त्याच्या नावावर मतदान केल्याची तक्रार या तरुणाने केली आहे.आनंद शिंदे असं या तरुणाचं नाव असून प्रभाग क्रमांक 1 वरील बूथ क्रमांक 3 वर या तरुणाचं मतदान झालेलं होतं.त्यामुळे दूरवरून येऊनही मतदान न झाल्यानं हा तरुण निराश झालाय.निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्या तक्रारीला गांभीर्याने न घेतल्याने हा तरुण आल्या पावली माघारी फिरला
46
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 02, 2025 09:21:28
125
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 02, 2025 08:50:29
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - उद्योग मंत्री उदय सामंत ऑन महाड राडा महायुतीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी घटना मैत्रीपूर्ण लढत करा अशा तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या भरत गोगावले यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं होतं महाडमध्ये झालेली हाणामारी भरत गुळगे यांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे भरत गोगावले यांचे मंत्रीपद अडचणीत आणण्याचं षडयंत्र योग्य तपास करावा, विकास गोगावले आणि भरत गोगावले यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न विकास गोगावले यांना त्यांचे वडील मंत्री आहेत यांचं भान गोगावले यांना त्रास द्यायचा आहे म्हणून या गोष्टी होत आहेत महाडमध्ये असं चालू ठेवणार आहात का हे महायुतीच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे
99
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 02, 2025 08:39:07
Shirdi, Maharashtra:Anc - विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्यानंतर शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी आता आपला मोर्चा नगरपालीकेकडे वळवला आहे.. अनेक वर्षांपासून थोरातांची एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर पालिका निवडणुकीत भाजप आणी शिवसेनेने थोरात आणी तांबे यांच्या संगमनेर सेवा समिती विरोधात मोठे आव्हान उभे केले आहे.. धनशक्ती विरोधात जनशक्तीची हि लढाई असून जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय तर मुलभूत प्रश्न आजवर सोडवली गेली नाही म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांनी म्हणटलंय.. आमदार अमोल खताळ आणी सुवर्णा खताळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
168
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 08:32:26
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sangli Flash - Jayant Patil on Election Commission. Nivadanuka Nivadanuka... बस Election Commission पर सवाल उठाये गए हैं। मतदान और मतगणना में ज्यादा समय रहने से संशय पैदा होता है। अब इस बारे में निर्वाचन आयोग को सभी पार्टी नेताओं से बात कर EVM सुरक्षा कैसे बनाये रखना है, वहां jamar लगाना या अन्य उपाय करने की जरूरत है। चुनाव परिणामों पर लोगों को इतना समय रोकना सही नहीं है; आयोग को निर्णय लेते समय सभी चीजों पर विचार करना चाहिए। आरक्षण के बारे में उनके निर्णय गलत लगे, सुप्रीम कोर्ट की सुनवाई से यही दिखता है। नगर परिषद चुनाव में जो गड़बड़ हुआ, जिल्हा परिषद के चुनाव में कम से कम पूरी सोच-विचार कर ही लिया गया। यह भी कहा गया कि स्टेज पर ऐसा गड़बड़ होता है तो निर्वाचन आयोग पर विश्वास खत्म हो जाता है। 31 जनवरी के निर्णय के बाद आयोग को सुप्रीम कोर्ट में जाकर अवसर बढ़ाने की मांग करनी चाहिए थी, पर राज्य चुनाव आयोग ने हिम्मत नहीं दिखाई। अब जो गड़बड़ दिखाई दे रहा है, उसे जिल्हा परिषद और महापालिका चुनावों में टालना है तो पूरी तैयारी के साथ चुनाव कराए जाएं। सर्वोच्च न्यायालय में जाकर निर्वाचन आयोग ने समय-विस्तार मांगनी चाहिए, सुप्रीम कोर्ट दे सकता है, पर आयोग को साहस दिखाना चाहिए।
169
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 02, 2025 08:15:24
141
comment0
Report
Advertisement
Back to top