Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

अकलूज नगरपालिका के लिए मतदान शुरू, भाजपा-राष्ट्रवादी के बीच हाई-व्होल्टेज टकराव

SKSACHIN KASABE
Dec 02, 2025 06:05:49
Pandharpur, Maharashtra
अकलूज नगरपालिका के लिए मतदान शुरू है अकलूज में भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार और राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यामध्ये हाई व्होल्टेज लढत होताना पाहायला मिळते आज सकाळी दत्त चौकातील मतदान केंद्र परिसरामध्ये भाजपचे माजी आमदार यांनी मतदारांवर दबाव असल्याचा आरोप केला या ठिकाणी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे धवल सिंह मोहिते पाटील यांनी टीका केली आहे आजपर्यंत ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले पाच वर्षात त्यांना कधी दबाव वाटला नाही आजच का दबाव वाटू लागला आहे。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Dec 02, 2025 06:17:52
Amravati, Maharashtra:माजी आमदार व भाजप नेते अरुण अडसड यांनी वयाच्या 80 व्या वर्षी व्हीलचेअरवर येत बजावला मतदानाचा हक्क घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड यांना अश्रू अनावर; आई-वडिलांपासून भाजपसाठी काम करत असूनही घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड व्यथित माजी आमदार अरुण अडसड व्हीलचेअर वर मतदानासाठी मतदान केंद्रावर सहकुटुंब दाखल झाले असून मतदानाचा हक्क बजावला आहे. अरुण अडसळ गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने घरी उपचार घेत आहे. मुलगी अर्चना अडसड रोठे यांना मतदान करण्यासाठी अमरावती वरून 60 किलोमीटरचा ॲम्बुलन्स ने प्रवास करत धामणगाव रेल्वे येथे जात मतदानाचा हक्क बजावला आहे. वयाच्या 80 व्या वर्षी अरुण अडसड आजारी अवस्थेत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्याच पाहायला मिळाले आहे. भाजपकडून माजी आमदार अरुण अडसड यांची मुलगी व आमदार प्रताप अडसूळ यांची बहीण नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात त्यामुळे अडसड पिता-पुत्रांची प्रतिष्ठा लागली पणाला अडसड पिता पुत्रांवर दरम्यान घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड यांना मोठ्या प्रमाणात अश्रू अनावर झाले आहे. आई-वडिलांपासून भाजपसाठी काम करत असूनही घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड व्यथित झाले आहे. बाईट :- अरुण अडसड, माजी आमदार व भाजप नेते
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 02, 2025 05:54:14
Shirdi, Maharashtra:संगमनेर / अहिल्यानगर आमदार सत्यजीत तांबे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क... संगमनेर येथील सह्याद्री विद्यालयात केले मतदान... सत्यजीत यांच्या पत्नी मैथिली तांबे संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार... संगमनेरमध्ये महायुती विरुद्ध संगमनेर सेवा समिती अशी लढत... संगमनेरच्या जनतेचा आमच्यावर विश्वास... निधी आणण्यामध्ये आमची PHD.... टोल नाक्यावरील मुलाला महायुतीचे आ.अमोल खताळ यांची शिवीगाळ , कॉल रेकॉर्डिंग व्हायरल बाळासाहेब थोरात यांच्याकडून गंभीर स्वरूपाची माहिती समोर... टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला तुम्ही शिवीगाळ कशी करू शकता..? थोरात यांचे आ.अमोल खताळ यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित... मागील काही दिवसांपूर्वी आ.अमोल खताळ यांची शोरुम मधील कर्मचाऱ्याला अरेरावीची ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल.. आमदार बेशिस्त वागायला लागल्यावर लोकशाही चालणार कशी..? काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप... निवडणूक आयोगाला मंत्रालयातील PA दौरा देतात और त्या दौऱ्याच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे कर्मचारी काम करतात.. थोरात यांची झी २४ तास सोबत बोलताना प्रतिक्रिया... अपक्ष आ.सत्यजीत तांबे यांची निवडणूक आयोगावर घणाघाती टीका... काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात , अपक्ष आ.सत्यजीत तांबे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... Tiktak kunal jamdade with balasaheb thorat & mla satyjit tambe
90
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 02, 2025 05:53:32
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या गडचांदूर शहरात निवडणीक अधिकाऱ्यांनीच घातले फेटे, लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा अभिनव उपक्रम एरवी आपल्या सर्वांच्या घरी मंगल कार्य असले की फेट्यांची आठवण येते. फेटे बांधले जातात आणि फेटे मिरवले जातात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या आजच्या मतदानाच्या दिवशी शहरातील निवडणूक अधिकारीच चक्क फेटे घालून विविध मतदान केंद्रांवर नियमित भेटी देत आहेत. गडचांदूर शहरातल्या सावित्रीबाई फुले शाळेत आपल्या पथकासह तपासणी करण्यासाठी आलेल्या पालिका मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी हा लोकशाहीचा उत्सव असून मतदारांनी तो साजरा करावा व त्यात आपलेही योगदान असावे यासाठी आपण हा उपक्रम राबविल्याचे म्हटले. निवडणूक व मतदानाच्या धामधुमीत या उपक्रमाची शहरभर चर्चा होत आहे.
192
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 02, 2025 05:48:15
Parbhani, Maharashtra:अँकर- आमदार संतोष बांगर यांनी मतदान करतेवेळी गोपनितेचा भंग केला असा आरोप होत असताना आता निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनीही याप्रकरणी चौकशी सुरू असून केंद्रप्रमुखाचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारीांनी माध्यमांना दिली. आमदार तानाजि मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकऱ्याकडे केली होती. त्यानंतर संपूर्ण यंत्रणात कामाला लागलेली असून मतदान केंद्रावर असेलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तपासले जाणार आहेत. अहवाल आल्यानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे..
118
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 02, 2025 05:16:09
Akola, Maharashtra:लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आज संपूर्ण राज्यात मतदानाचा माहोल पाहायला मिळत आहे. राज्यघटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्व जाणून मतदार उत्साहात मतदान केंद्रांकडे धावत आहेत. अशाच कर्तव्यनिष्ठ भूमिकेचे उत्तम उदाहरण बार्शीटाकळी येथे पाहायला मिळाले. येथे अंकुश ठक यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत खास दिवशी ,लग्नाच्या दिवशी पहिली पायरी मतदान केंद्राकडे टाकली. बाहुल्यावर चढण्यापूर्वीच त्याने मतदान करून लोकशाहीप्रती आपली निष्ठा दाखवली.मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्कच नाही तर कर्तव्यही आहे, हे अधोरेखित करत अंकुश यांनी सर्व मतदारांना, व्यस्त दिनक्रमात कितीही कामे असली तरी मतदानाला प्राधान्य द्या आणि आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा असे आवाहन केले आहे.अंकुश ठक यांच्या हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
112
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 02, 2025 04:50:17
Parbhani, Maharashtra:हिंगोली नगरपालिका चुनाव के लिए आज मतदान शुरू होने के बीच शिवसेना विधायक संतोष बांगर पर गोपनीयता भंग का आरोप लगाया गया है। मतदान केंद्र में मतदान करने के समय बांगर ने पार्टी और उनके नेताओं के जयजयकार किए जाने की बात कही गई है। भाजपा के विधायक तानाजी भुटकुळे ने अब उनके खिलाफ कार्रवाई की मांग चुनाव आयोग से की है, और आयोग उनकी कारवाई करेगा ऐसी जानकारी विधायक मुटकुळे ने दी है। मैं पहले भी कह चुका हूँ कि बांगर लोकशाही और हिंगोली के लिए कलंक हैं। बांगर से मत के लिए 5 हजार रुपये के वितरण के आरोप भी भाजपा विधायक तानाजी मटकुळे ने लगाए हैं। हमारी टीम के गजानन देशमुख से उनकी बातचीत हुई।
171
comment0
Report
Advertisement
Back to top