Back
Satara Shiv Sena Rally: Minister Desai Issues Aggressive Warning to Mahayuti
TTTUSHAR TAPASE
Nov 02, 2025 05:08:07
Satara, Maharashtra
सातारा - साताऱ्यातील जावळीत शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नाही. शिवसेनेचा मानसन्मान राखला गेलाच पाहिजे. जर महायुतीमधूनच आपल्याला कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद आपण दाखवून देऊ असा सज्जड इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील मेढा येथील शिवसेना मेळावा आणि जावळीचे सुपुत्र नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमां दिला आहे.भाजपाच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जावली मतदारसंघात शंभूराज देसाई यांनी हा इशारा दिला आहे.यामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीमध्येच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत वातावरण तापणार असे दिसू लागले आहे.शिवसैनिकांनी या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महायुतीतील नेत्यांकडून अडचणीत आणलं जातं त्यांना दमबाजी केली जाते खोटे गुन्हे दाखल केले जातात अशी व्यथा मांडल्याने पालकमंत्री प्रथमच या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि त्यांनी आपल्या आक्रमक शैलीतून शिवसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारीला लागा तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तुमच्या पाठीशी पालकमंत्री म्हणून मी आहे असा दिलासा दिला.यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowNov 02, 2025 10:50:190
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 02, 2025 10:49:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 02, 2025 10:48:200
Report
ABATISH BHOIR
FollowNov 02, 2025 10:48:040
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 02, 2025 10:34:440
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 02, 2025 10:23:110
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 02, 2025 10:04:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 02, 2025 10:02:230
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 10:01:570
Report
जिजाऊ ब्रिगेड का महाराष्ट्र Maha अधिवेशन चंद्रपूर में 21-23 नवंबर: विशेषज्ञों के साथ वैचारिक मेजवानी
AAASHISH AMBADE
FollowNov 02, 2025 09:49:320
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 02, 2025 09:49:100
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 02, 2025 09:48:460
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 02, 2025 09:02:340
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 02, 2025 08:32:420
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 02, 2025 08:19:460
Report