Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

बनावट इंस्टाग्राम से धोखा देकर युवक की मारपीट-लूट: शिरवळ पुलिस तीनों आरोपियों को गिरफ्तार

TTTUSHAR TAPASE
Nov 12, 2025 10:41:11
Satara, Maharashtra
सातारा: बनावट इंस्टाग्राम अकाउंट वरून महिला असल्याचे भासवून फलटण येथील युवकाला चॅटींग द्वारे वीर धरण परिसरात बोलावून तीन जणांनी मारहाण करत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर संबंधित युवकाने शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली असता अवघ्या एक तासात शिरवळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत यामधील तीनही आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी युट्युबर किरण मोरे, सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला संशयित विशाल जाधव आणि मनसे तालुकाध्यक्ष इरफान शेख यांचा समावेश आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपींकडून याआधीही असे प्रकार घडले असल्यामुळे पोलिसांनी कोणाची तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 12, 2025 12:03:37
Nashik, Maharashtra:उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर अँकर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कामांच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर आहे....नाशिक मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयाच्या विकास कामांच्या उद्घाटनास्पंगी उपस्थित असणार आहे... सकाळी ओझर विमानतळावरून रामकलपत येथे पाहाणी करणार असून त्यानंतर रामकुंड परिसराची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन करणार आहेत.... यानंतर त्रंबक रोड परिसरात असलेल्या ठक्कर ग्राउंड येथे त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय... यामुळे नाशिक शहरात त्यांची पहिली सभा पार पाडणार आहे... या सभेची अंतिम तयारी पार पडत असून तब्बल 25000 कार्यकर्ते नागरिक बसू शकतील अशी असं व्यवस्था तयार करण्यात आली आहे.... यासंदर्भात सभासदारावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 12, 2025 11:55:53
Chendhare, Alibag, Maharashtra:स्‍लग – कर्जमाफी अधिक शेतकरयांपर्यंत पोहोचायला हवी ........ कर्जमाफी करताना जुन्‍या थकीत कर्जाला मुदतवाढ द्या ......... नवीन कर्ज देण्‍याचं धोरण आखा ........ प्रहार जनशक्‍तीचे बच्‍चु कडू यांची सरकारकडे मागणी ........ कर्जमाफीमुळे जिल्‍हा बँकांना येणारया अडचणींचर चर्चा .......... राज्‍यातील जिल्‍हा बँकांच्‍या अध्‍यक्षांची अलिबागमध्ये बैठक ........... अँकर – सरकारने कर्जमाफी करताना ती अधिक शेतकरयांपर्यंत कशी जाईल याचा विचार सरकारने करावा त्‍यासाठी जुन्‍या थकीत कर्जाला मुदतवाढ दिली पाहिजे आणि नवीन कर्ज देण्‍याचं धोरण आखलं पाहिजे नवीन कर्ज जर शेतकरयांना मिळालं नाही तर त्‍याची मोठी अडचण होणार आहे. सरकारने कर्जमाफी करताना याचा गांभीर्याने विचार करावा यासंदर्भातील प्रस्‍ताव लवकरच सरकारला दिला जाईल असं प्रहार संघटनेचे नेते आणि अमरावती जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे चेअरमन बच्‍चु कडू यांनी सांगितले. सरकारच्‍या कर्जमाफी धोरणावर विचार करण्‍यासाठी तसेच यामुळे जिल्‍या मध्‍यवर्ती बँकांना येणारया अडचणींवर चर्चा करण्‍यासाठी आज अलिबाग इथं राज्‍यातील जिलहा मध्‍यवर्ती बँकांच्‍या अध्‍यक्षांची बैठक आयोजीत करण्‍यात आली होती. या बैठकीनंतर ते बोलत होते. कर्जमाफीची रक्‍कम एप्रिल महिन्‍यात जिल्‍हा बँकेत जमा होणे गरजेचे आहे. कारण काही जिल्‍हा बँका थकीत कर्ज वसुल झाल्‍याशिवाय नवीन कर्ज देवू शकत नाही, ही बँकांची अडचण सरकारने समजून घेतली पाहिजे असं बच्‍चु कडू म्‍हणाले. बाईट – बच्‍चु कडू, प्रहार जनशक्‍ती
95
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 12, 2025 11:50:59
Parbhani, Maharashtra:एकनाथ शिंदे -भाषण पॉइंटर दिल्लीच्या घटने नंतर गृहमंत्री, प्रधानमंत्री सतर्क झाले असून याला जबाबदार असलेल्या धडा शिकविण्यासाठी आपले सैनिक सज्ज आहेत, पण या घटनेच विरोधक राजकारण करतायेत, ही दुर्दैवी आहे. शेतकर्यांचे अश्रू पुसण्याला आम्ही प्राधान्य दिलं आपण घरात हात धरून न बसता शेता शेतात बांधावर गेले,रिकामे न जातात मदत घेऊन गेलेत, आपल्या सरकारने सुद्धा 32 हजार कोटी रुपयांची मदत दिली शेतकर्यांची दिवाळी गोड करण्याचा शब्द एकनाथ शिंदे ने पाळला, सरकारने निर्णय घेतला सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा मी मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांसाठी निययंम डावलून मदत दिली एकनाथ शिंदे- भाषण मुद्दे यावेळी सुद्धा शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेत शेतकऱ्यांच्या माघे उभे राहण्याचा निर्णय घेतला आम्ही 32 हजार कोटींच पॅकेज तर दिलं पण शेतकरी *कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने घेतला* दिलेला शब्द पाळणार आपलं सरकार आहे, एकनाथ शिंदे - पॉइंटर बाळासाहेब सांगायचे शनफ देतांना विचार करा हेच तत्व घेऊन आपण काम करतोय, शिवसेना कुटुंब असल्याने इतर पक्षातील अनेक जण प्रवेश करतायेत शिवसेनेत कुणी मालक किंवा नौकरी नाही एकनाथ शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता होता आहे आणि उदया पण असेल उबाठा मधून अनेक जण आपल्याकडे येतायेत मुख्यमंत्री असतांना तुम्ही कधी आला नव्ह्तात आता तुम्हाला शेतकरी दिसतायेत, मुख्यमंत्री असतांना तुम्ही काय केलात त्यामुळे गद्दार कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे उद्धव ठाकरेवर टीका एकनाथ शिंदे- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकत विकासाला चालना दिली, लाडकी बहीण योजना काढली दिलेला शब्द पाळला निवडणुकीत हे दृष्ट सावत्र भाऊ मत मागायला येतील हे कोर्टात गेले होते,योजना बंद पाडायला पण योजना बंद पाडू शकले नाहीत यांना 232 नंबरचा जोडा माझ्या लाडक्या बहिणीने दाखवला भरोसे हा भरवश्याचा माणूस याच्यावर विश्वास करा याच्याबपाठीमागे एकनाथ शिंदे उभं आहे पुढच्या निवडणुकीत हा आनंद भरोसे पुढच्या निवडणुकीत मैदान मारून विधानसभेत पोहोचल्याशिवाय राहणार नाही एकनाथ शिंदे- बाळासाहेबांचा विचार आणि धनुष्यबाण घेऊन आपण पुढे जात आहोत दगाबाजी कोणी केलं हे लोकांनी ओळखलं आहे पद येतात जातात म्हणून शिवसेनेचे नाव जपा माझी बांधिलकी सामान्य माणसांशी सगळ्या पदापेक्षा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे म्हणून मला कशाचीच चिंता नाहीये, अस्थिरता दूर करण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि महाराष्ट्राने तो स्वीकारला काही लोक आताच येऊन गेले,माझ्या हातात काही नाही नाही म्हणायलेत फेसबुक live वरून सरकार चालत का लोकांमध्ये गेलं पाहिजेत माझ्याकडे काही नाही ,माझ्याकडे नाही, अरे बिस्कीट चा पुडा तरी घेऊन जायचं होतं ना फुकटचा टाटा आणि उबाठा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका एकनाथ शिंदे- येथे येऊन म्हणतायेत महायुतीला व्होट बंदी करा परभणी येथील जनता सुज्ञ है 2014 पूर्वी फक्त घोटाळे झालेत, 2014 नंतर या देशात विकासाला खरी सुरुवात झाली, आता देश पुढे जात आहे, एकनाथ शिंदे- भाषण ज्यांच्या ओठावर भवानी आणि पोटात बेईमानी अस काम आपलं नाहीये शिवसेना जोरात चाललीय,हे यांच्या पोटात मळमळ होत आहे गरीबाच्या लेकराने मुख्यमंत्री होऊ नये का मी गरिबी पाहिलीय, लाडक्या भावांना शब्द दिला होता,तो पण शब्द पाळा, उपस्थितातून मागणी आता आपल्याला परभणी मधील 7 च्याच 7 नगर पालिकावर आपल्याला भगवा फडकावचाय , अंडर ग्राउंड ड्रेनेज, पाणीपुरवठा योजना,रस्त्यांसाठी निधी देणार... अहिल्यादेवी होळकर स्मारक पुरातन नागोबा मंदिर जीर्णोद्धार करायचाय उजळआंबा येथे एमआयडीसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी उदय सामंत यांना सांगतो... एकनाथ शिंदे- आनंद भरोसे - कार्यकर्ते जपा,त्यांच्या पाठीशी उभे राहा,त्यांना जपा,मदत करा,ते आयुष्यभर विसरत नाहीत, बूथ प्रमुख जपा,ते सगळ्यात मजबूत असतो, प्रॉपर्टी किती कमावली यांपेक्षा माणसांचे प्रेम किती कमावलं हे आपला अजेंडा आहे, शिवसेना कुटुंब म्हणून पुढे नेतोय... आम्ही सत्तेवर पाणी सोडून गेलो होतो ,मंत्रिपद सोडून गेलो, आम्ही डोक्यात विचार घेऊन गेलोय, तुमच्यासाठी आम्हाला झगडायच,1500 रुपये देऊन आम्ही स्वस्त बसणार नाही, तुम्हाला लखपती करणं हा माझा अजेंडा आहे
41
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 12, 2025 11:49:48
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा पदभार मविआच्या डॉ. विद्या कावरे यांनी आज स्वीकारला आहे...नुकताच कावरे यांनी ११ विरुद्ध ६ मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे...डॉ.कावरे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्या निष्ठावान कार्यकर्त्या मानल्या जातात...नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदानंतर विशेष सभा झाली त्यात कावरे यांनी विजय मिळवला...पारनेरच्या बाजारपेठेत व्यवसाय करणाऱ्या महिला व्यावसायिकांसाठी शौचालयाची व्यवस्था तसेच पारनेरच्या नव्या पेठेत आरोग्य केंद्राची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.विद्या कावरे यांनी व्यक्त केलाय.
90
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 12, 2025 11:36:14
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 12, 2025 11:32:04
Amravati, Maharashtra:अमरावती के बदनेरा रोड स्थित साहिल लॉन में कल शाम शादी समारोह के दौरान स्टेज पर नवरदेव पर सिनेमाई स्टाइल में hidupला हमला हुआ। हल्ला करने वाले दो युवक मंच पर जहां-जहां पहुँचे, उन्होंने नवरदेव को शुभकामनाएं दीं, इसके बाद एक युवक ने चाकू निकालकर नवरदेव की कमर और जांघ पर हमला कर दिया, जिससे नवरदेव को कई टांके आये। घायलों में नवरदेव के दोनों माता-पिता भी थे जो आरोपी को पकड़ने की कोशिश में आए, पर उन्हें भी चोटें आईं। घायल नवरदेव सुजलराम का बेटा तिलक नगर का निवासी है; हमले के बाद आरोपी मौके से भाग गए। घटना के CCTV/ड्रोन फुटेज से मामले की पूरी तस्वीर सामने आ रही है और पुलिस आरोपी की तलाश में जुटी है। घटना पुराने आपसी टकराव से जुड़ी बताई जा रही है, और इस घटना के कारण इलाके में तनाव है।
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 12, 2025 10:47:56
Chendhare, Alibag, Maharashtra:तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही ...... बच्चू कडू यांनी व्यक्त केली भीती ...... पुणे जमीन खरेदी प्रकरणी बच्चू कडू यांचे महत्त्वाचं विधान ...... मोठ्यांना वेगळा न्याय आणि लहानांना वेगळा न्याय असं चालणार नाही ...... पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन प्रकरणी प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. जर असं होत गेलं तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय. कायदा हा सर्वांना सारखा आहे हे देशाला सांगण्याची गरज आहे आणि सरकारने तसं वागणं गरजेचं आहे. मोठ्यांना वेगळा न्याय आणि लहान लोकांना वेगळा न्याय असं झालं तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही असं बच्चू कडू म्हणाले.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 12, 2025 10:31:32
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जगणं बिबट्याने केलं अवघड... आधीच जीव वाचवण्याची भीती आता त्यात लग्न जुळेना.. नोकरी निमित्ताने शहरी भागात असलेल्या नागरिकांनी बिबट्यामुळे गावाकडे फिरवली पाठ... चिमुकले हि मामाचे गाव विसरले..... पोरं करती-धरती झालीयेत, आता कधी एकदा त्यांच्या डोईवर अक्षदा पडताहेत. या आतुरतेनं एकीकडं आई-वडिलांचा - जीव व्याकुळलाय तर दुसरीकडे ही पोरंही लग्नाची स्वप्न रंगवतायेत खरः पण दुर्दैवानं लाल रक्ताला चटावलेले बिबटे तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडताहेत तर शहरी भागात नोकरी व्यवसायानिमित्त असलेले नागरिकही आपल्या चिमुकल्यांना मुलांना गावाकडे आजी-आजोबांकडे मामाच्या गावाला पाठवायला ही नकार देऊ लागलेत त्यामुळे या भागातील नागरिकांचे बिबट्यामुळे जगणं अवघड होऊन बनलंय... पोरं करती-धरती झालीयेत... बिबट्यांच्या दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरही झाला आहे. गावांतील शेकडो तरुण 'वेल सेटल' असूनही त्यांना केवळ बिबट्यांच्या दहशतीमुळे मुली देण्यास नकार दिला जात आहे. सोयरा मिळेना म्हणून या तरुणांचे आई-वडील चिंताग्रस्त आहेत. तर गुलाबी स्वप्नांचा चक्काचूर होत असल्याने तरुणांना निराशेने ग्रासले आहे. आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेडचे गावकरी चिंतेत मामाचे गावही नको रे बाबा! शाळेला उन्हाळा किंवा दिवाळीची सुट्टी लागली की बच्चे कंपनी मामाच्या गावाची वाट धरतात. कधी एकदा मामाचा गाव गाठतोय, असं त्यांना होतं. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे या गावांची भाचे मंडळी मामाचा गाव नको म्हणू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ही वास्तवता समोर आली. आजि बाई वन मंत्री गणेश नाईकांनी हि मान्य केलं असून बिबट्याच्या दहशतीपासून या परिसराची सुटका व्हावी यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी Zee 24 तास शी बोलताना सांगितलंय... गणेश नाईक (वनमंत्री). End Vo... बिबट्याच्या या सर्व भयावह परिस्थितीने लग्नाची स्वप्न रंगवणारे तरूणांच्या स्वप्नांची भविष्याची राख रांगोळी केलीय तर अनेकांचे जीव ही घेतलेत त्यामुळे बिबट्याच्या या दहशतीतून नागरिकांची सुटका कधी होतेय हे येत्या काळात पहाणं महत्त्वाच असणार आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 10:28:47
0
comment0
Report
Advertisement
Back to top