Back
तासगांव में बोगस मतदान पर रोहित पाटील बनाम संजय काका के गुटों में झड़प
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 12:16:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
अँकर - सांगलीच्या तासगाव नगरपरिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप करत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या दोन गटात जोरदार वादावादीचा प्रकार घडला.तासगाव येथील एका बुथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप रोहित पाटील यांच्या गटाच्या बूथ प्रतिनिधींनी घेतला.तसेच विरोधकांनी हातातील मतदार याद्याही हिसकावल्याचा त्यांनी आरोप केला.यानंतर तातडीने आमदार रोहित पाटील ही संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले.त्यानंतर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला.यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्तेही एकमेकांच्या अंगावर धावले,पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गट वेगवेगळे केले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण वातावरण आहे,कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 12:21:400
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 12:17:1247
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 02, 2025 12:16:5848
Report
AKAMAR KANE
FollowDec 02, 2025 12:03:55Nagpur, Maharashtra:नागपूर रामटेक मधील जातीराम बर्वे शाळेत, मतदाराची मोठी गर्दी, मतदान संपायला एक तास बाकी असतांना मोठी गर्दी
30
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 02, 2025 11:32:31163
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 11:22:48135
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 02, 2025 11:07:34108
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 02, 2025 10:51:00108
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 10:37:35110
Report
ABATISH BHOIR
FollowDec 02, 2025 10:36:3075
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 02, 2025 10:35:54137
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 02, 2025 10:35:33183
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 02, 2025 10:19:36118
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 02, 2025 10:02:22101
Report