Back
सांगली में दलित महासंघ के अध्यक्ष की नृशंस हत्या, हत्याकांड से इलाके में हडकंप
SMSarfaraj Musa
Nov 12, 2025 01:15:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली ब्रेकिंग
स्लग - दलित महासंघाच्या अध्यक्षाचा निर्घृण खून,मुळाशी पॅटर्नप्रमाणे खुनाची घटना..
अँकर - सांगलीमध्ये दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या अध्यक्षाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. उत्तम मोहिते असं खून करण्यात आलेल्या दलित महासंघाच्या अध्यक्षाचे नाव असून मोहिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुळशी पटर्न चित्रपटातील दृश्यप्रमाणे हा खून करण्यात आला आहे. उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते. मंगळवारी त्यांचा वाढदिवस असल्याने रात्री घरासमोर साजरा करण्यात येत होता. यानिमित्ताने केक कापण्याचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने उत्तम मोहिते यांच्यावर खूनी हल्ला केला, त्यानंतर रक्ताच्या थरोळात पडलेल्या उत्तम मोहिते यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं,मात्र उपचारा सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेवेळी हल्लेखोर शेख याला संतप्त जमावाकडुन बेदम मारहाण करण्यात आली असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत,घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरासह घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातुन करण्यात आला,हे अद्याप स्पष्ट होऊ शकला नाही,पण खुनाच्या या थरारक घटनेने सांगली हादरून गेली आहे.
105
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 03:53:000
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 03:46:290
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 12, 2025 03:46:050
Report
AKAMAR KANE
FollowNov 12, 2025 03:45:450
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 12, 2025 03:30:540
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 03:30:300
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 12, 2025 03:30:110
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 12, 2025 03:20:450
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 03:19:280
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 12, 2025 03:19:100
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 12, 2025 03:17:430
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 12, 2025 03:16:260
Report
AKAMAR KANE
FollowNov 12, 2025 03:07:000
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 12, 2025 03:04:210
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 12, 2025 03:02:060
Report