Back
चंद्रकांत पाटील बोले: बिहार चुनाव से महाराष्ट्र एक कदम आगे
SMSarfaraj Musa
Nov 14, 2025 10:32:13
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - नाचता येईना,अंगण वाकडे,चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका, महाराष्ट्राचा निकाल बिहारच्या एक पाऊल पुढे असेल - अँकर - नाचता येईना,अंगण वाकडे,अशा शब्दात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांच्या बिहार विधानसभा निकालावर केलेल्या विधानावरून टीका केली आहे. तसेच संजय राऊतांनी आराम करावा,असा सल्ला देत, बिहार पेक्षा एक पाऊल पुढे महाराष्ट्राचा निकाल,असेल असा विश्वास देखील चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर बिहार निकालाबाबत विरोधकांकडून आता ईव्हीएम प्रॉब्लेम, मतदार यादी प्रॉब्लेम हे म्हंटले जाणार आहे,हे ठरलेलं आहे,असे देखील स्पष्ट केले आहे, ते सांगलीच्या उरुण ईश्वरपूर मध्ये माहितीच्या उमेदवार विश्वनाथ डांगे यांच्या अर्ज दाखल प्रसंगी बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री- भाजपा.
90
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:48:0085
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 14, 2025 11:47:2772
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 11:44:20105
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 14, 2025 11:43:0777
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 14, 2025 11:41:56102
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:38:13113
Report
PNPratap Naik1
FollowNov 14, 2025 11:32:1050
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:30:1516
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:28:0227
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 11:13:5384
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 14, 2025 11:11:43Amravati, Maharashtra:बिहार निवडणुकीत विजय मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून अमरावतीत जल्लोष. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते अमरावतीच्या राजकमल चौकात एकत्र जमले होते.
53
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 14, 2025 11:10:4681
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 11:09:53171
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 14, 2025 10:45:47138
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 14, 2025 10:33:11167
Report