Back
ऑस्ट्रेलिया से शिरळा पहुंचकर युवक ने मतदान कर लोकतंत्र का संदेश दिया
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 10:35:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - थेट ऑस्ट्रेलिया मधून येऊन शिरळा येथे बजावला मतदानाचा हक्क... अँकर - मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चक्क सात समुद्र पार करत एक तरुण सांगलीच्या शिरळामध्ये दाखल झाला. मतदान हे श्रेष्ठ दान असल्याचं सांगत मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलिया मधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत दाखल होऊन शिरळा नगरपंचायतीसाठी मतदान केलं आहे. अन्सार कासिम मुल्ला असे या तरुणाचं नाव असून तो ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न मध्ये नोकरीला असून दोन डिसेंबर रोजी शिरळा नगरपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचं कळतच अन्सार याने थेट विमानाने प्रवास करत शिरळामध्ये दाखल झाला. मतदानासाठी आपला मित्र आल्याचे कळताच त्याच्या मित्रांनी फटाक्यांचं आतिशबाजी करत स्वागत केले, त्यानंतर अन्सारने मतदानाचा पवित्र हक्क बजावला, यानिमित्ताने शिरळा तहसीलदार शामला खोत यांनी त्यांचा सत्कार यावेळी केला. मतदानाला येण्यासाठी मेलबॉर्न ऑस्ट्रेलियाातून शिरळा येण्यासाठी दीड लाख रुपये ट्रॅव्हलिंग खर्च आला, असल्याचे यावेळी सांगितलेतो आज संध्याकाळी मेलबॉर्न ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी रवाना होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 10:37:3556
Report
ABATISH BHOIR
FollowDec 02, 2025 10:36:3065
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 02, 2025 10:35:3363
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 02, 2025 10:19:36118
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 02, 2025 10:02:2298
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 02, 2025 09:47:05101
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 02, 2025 09:39:25108
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 09:32:1264
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 02, 2025 09:31:54116
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 02, 2025 09:21:5173
Report
SNSWATI NAIK
FollowDec 02, 2025 09:21:28125
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 02, 2025 09:07:24Pandharpur, Maharashtra:पंढरपूर नगरपालिका चुनाव: चुरशीने मतदान शुरू है। आयुष्यातील एक मोठी घटना लग्न असतानाही घोड्यावर येऊन नवरदेवाने आधी आपल्या मतदानाचे कर्तव्य पूर्ण केले आहे
132
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 02, 2025 08:50:29106
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 02, 2025 08:47:3397
Report