Back
रायगढ़ में दस नगरपालिका चुनाव के लिए मतदान शुरू, 2.37 लाख मतदाता वोट डालेंगे
PPPRAFULLA PAWAR
Dec 02, 2025 02:49:08
Chendhare, Alibag, Maharashtra
स्लग - रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू ...... २ लाख ३७ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क ......
अँकर - रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिका विवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या दहा जागांसाठी ३४ आणि नगरसेवक पदाच्या २०९ जागांसाठी ५७५ उमेदवार रिंगणात आहेत. २ लाख ३७ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वच केंद्रांवर संथगतीने मतदानाला सुरुवात झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 02, 2025 03:05:509
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 02, 2025 03:05:3610
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 02, 2025 03:05:2310
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 03:04:5010
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 03:04:308
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 02, 2025 03:04:079
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 02, 2025 03:03:558
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 02, 2025 03:03:328
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 02, 2025 03:00:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 02, 2025 02:49:2161
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 02, 2025 02:48:5495
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 02, 2025 02:48:30100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 02, 2025 02:48:14133
Report
MAMILIND ANDE
FollowDec 02, 2025 02:47:55105
Report