Back
कर्जत में शिवसेना ठाकरे गुट और अजित पवार की राष्ट्रवादी कांग्रेस एक साथ
PPPRAFULLA PAWAR
Nov 02, 2025 06:47:08
Chendhare, Alibag, Maharashtra
कर्जत तालुक्यात शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरे गटाचे नितीन सावंत यांची एकत्रित बैठकही झाली त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या आघाडीच्या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. सुनील तटकरे नेहमीच आपल्या फायद्यासाठी अशी भूमिका घेत असतात. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्ही महायुतीचे प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अशी भूमिका घेणं योग्य नाही. असं अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यावर योग्य निर्णय घेतील. सुनील तटकरे यांनी हे प्रयोग थांबवावेत अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू असंही आमदार दळवी म्हणाले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 14:00:230
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:54:030
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 02, 2025 13:49:410
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 02, 2025 13:32:190
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 02, 2025 13:16:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 02, 2025 13:02:450
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:02:360
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:01:040
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:00:210
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 12:48:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 12:48:270
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 12:45:520
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 12:43:370
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 02, 2025 12:42:440
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 12:42:070
Report