Back
बच्चू कडू बोले: कानून सब पर समान नहीं तो देश नेपाल जैसा बनेगा
PPPRAFULLA PAWAR
Nov 12, 2025 10:47:56
Chendhare, Alibag, Maharashtra
तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही ...... बच्चू कडू यांनी व्यक्त केली भीती ...... पुणे जमीन खरेदी प्रकरणी बच्चू कडू यांचे महत्त्वाचं विधान ...... मोठ्यांना वेगळा न्याय आणि लहानांना वेगळा न्याय असं चालणार नाही ......
पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन प्रकरणी प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. जर असं होत गेलं तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय. कायदा हा सर्वांना सारखा आहे हे देशाला सांगण्याची गरज आहे आणि सरकारने तसं वागणं गरजेचं आहे. मोठ्यांना वेगळा न्याय आणि लहान लोकांना वेगळा न्याय असं झालं तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही असं बच्चू कडू म्हणाले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
कांग्रेस ने मुलुंड पालिका गेट के सामने प्रदर्शन कर पुराने कपड़ा बाजार के बंद विरोध में मोर्चा निकाला
APAMOL PEDNEKAR
FollowNov 12, 2025 12:32:040
Report
JMJAVED MULANI
FollowNov 12, 2025 12:19:3425
Report
JMJAVED MULANI
FollowNov 12, 2025 12:16:5820
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 12, 2025 12:14:24Navi Mumbai, Maharashtra:कुर्ला एलबीएस मार्गावरील सन लाईट हॉटेलला आग
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल
सन लाईट हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरला आग
कोणतेही जीवित हानी नाही मात्र हॉटेलचे नुकसान मोठ्या प्रमाणात
29
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 12, 2025 12:12:0682
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 12, 2025 12:11:3872
Report
PNPratap Naik1
FollowNov 12, 2025 12:04:1276
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 12:03:3782
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 11:55:5395
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 12, 2025 11:50:5941
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 12, 2025 11:49:4890
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 12, 2025 11:37:450
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 12, 2025 11:36:140
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 12, 2025 11:32:040
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 11:06:100
Report