Back
पुणे शिरूर में बिबट्या हल्ला: मंत्री ने कहा ऑन द स्पॉट शूटिंग जरूरी
HCHEMANT CHAPUDE
Nov 12, 2025 08:06:02
Shirur, Maharashtra
पिंपरखेड/शिरूर/पुणे
- वनमंत्री गणेश नाईक ग्रामस्थ सोबत चर्चा
- इस गावातील तीन जणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला येथील वातावरण दुखःद आहे
- पुणे और नगर जिल्ह्यात हायटेक करण्यासाठी मी निर्देश दिले आहे
- पहिले बिबट्याची संख्या मानवी वस्तीत नव्हती मात्र उसाची लागवड जास्त झाली त्यावेळी त्यांना उसाची शेती म्हणजे आमचा अधिभास आहे असा त्यांचा समज झालाय
- वनविभाग सतर्क आहे
- अन्य राज्यात बिबटे पाहिजे असतील तिथे पाठविण्यात येथील
- वस्तू खरेदी करता येईल मात्र जीव नाही
- नसबंदी हा पर्याय केंद्र
- आमच्या कोकणात उतरले आहे
- बिबट्याची संख्या कमी केली पाहिजे नाहीतर कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील
- मी बदनाम झालो
- बदनाम व्हायला मंत्री झालो आहे की काय
- लोकांचा माझ्यावर दोष असला तरी लोकांचा जीव जाता कामा नये
- आपल्या सर्वांचे सहकार्य लागेल आता यापुढे अशी घटन नको
- जी चंद्र पूर मध्ये यंत्रणा वापरली ती आता पुणे जिल्ह्यात वापरणार आहे
- मी मंत्री म्हणून आलो नाही एक माणूस म्हणून मी या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलोय
- गुन्हे दाखल झाले त्याबाबत निर्णय घेऊ
- बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 12, 2025 09:54:380
Report
KJKunal Jamdade
FollowNov 12, 2025 09:50:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 09:46:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 12, 2025 09:44:270
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 09:43:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 12, 2025 09:43:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 12, 2025 09:42:540
Report
AKAMAR KANE
FollowNov 12, 2025 09:20:150
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 09:17:270
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 12, 2025 09:10:440
Report
PNPratap Naik1
FollowNov 12, 2025 09:06:150
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 08:58:130
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 12, 2025 08:57:540
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 12, 2025 08:33:5373
Report
SNSWATI NAIK
FollowNov 12, 2025 08:28:280
Report