Back
तळेगाव दाभाडे नगरपरिषद के लिए राष्ट्रवादी काँग्रेस की पहली उम्मीदवार सूची जारी
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 12, 2025 08:33:53
Pune, Maharashtra
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सुरुवात देखील झाली आहे. तळेगाव नगरपरिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. या युतीबाबतच शिक्कामोर्तब मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. आज मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या 9 अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर यावर्षी प्रथमच तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जाणार असल्याचे देखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 17 जागांवर तर भाजप 11 जागांवर महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहे.
73
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 12, 2025 09:54:3852
Report
KJKunal Jamdade
FollowNov 12, 2025 09:50:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 09:46:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 12, 2025 09:44:270
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 09:43:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 12, 2025 09:43:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 12, 2025 09:42:540
Report
AKAMAR KANE
FollowNov 12, 2025 09:20:150
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 09:17:270
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 12, 2025 09:10:440
Report
PNPratap Naik1
FollowNov 12, 2025 09:06:150
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 08:58:130
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 12, 2025 08:57:540
Report
SNSWATI NAIK
FollowNov 12, 2025 08:28:280
Report