Back
धाराशिव जिला मध्यवर्ती बैंक के संचालक मंडळ बरखаст, प्रशासक नियुक्त
DPdnyaneshwar patange
Nov 12, 2025 04:15:42
Dharashiv, Maharashtra
धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त — सहकार क्षेत्रात खळबळ!
वारंवार सूचना करूनही बँकेची आर्थिक स्थिती सुधारली नाही... आणि अखेर राज्य मंत्रिमंडळाने धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बँकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँक दीर्घकाळापासून आर्थिक संकटात सापडली होती.
वारंवार सहकार विभागाकडून सूचना देऊनही बँकेची आर्थिक घडी बसली नाही.
यामुळे राज्य मंत्रिमंडळानं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेत प्रशासकाची नेमणूक केली आहे.
बँकेवर 29 कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्याचा आरोप असून, आर्थिक दिवाळखोरीतून संस्था बाहेर काढण्यात संचालक मंडळ अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
2007 मध्ये तत्काळीन सहकार मंत्र्यांनी या बरखास्त प्रस्तावावर स्थगिती दिली होती, मात्र आता ती स्थगिती उठवून मंत्रिमंडळानं थेट कारवाई केली आहे.
धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महायुतीचं वर्चस्व होतं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 12, 2025 05:45:200
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 12, 2025 05:35:330
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 05:16:550
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 12, 2025 05:16:270
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 12, 2025 05:04:47110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 12, 2025 04:51:180
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 12, 2025 04:51:050
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 12, 2025 04:34:570
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 12, 2025 04:32:530
Report
WJWalmik Joshi
FollowNov 12, 2025 04:32:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 04:20:480
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 04:16:150
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 03:53:000
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 03:46:290
Report