Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक के राज्यस्तरीय खेल स्पर्धा में खिलाड़ियों को खेल सामग्री नहीं मिली, बहिष्कार की चेतावनी

YKYOGESH KHARE
Nov 02, 2025 02:00:59
Nashik, Maharashtra
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना ट्रॅक सूट, स्पोर्ट ड्रेस और क्रीडा साहित्यच नाही. नाशिक में 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजना किया गया. ज्या कम्पनील स्पर्धा आयोजनांचे काम देण्यात आले त्यांनी खेळाडूंना क्रीडा साहित्यच दिले नसल्यानं खेळाडूंची गैरसोय. एकलव्य मॉडेल रेसिडेंशल स्कूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धना झालीय सुरवात. 22 क्रीडा प्रकार खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी राज्यभरातील हजारो खेळाडू नाशिकमध्ये मुक्कामी. आदिवासी विकास विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Nov 02, 2025 10:49:25
Pune, Maharashtra:बाळासाहेब थोरात बाईट पॉईंटर बाळासाहेब थोरात ऑन अजित पवार शेतकरी कर्जमाफी वक्तव्य अर्थमंत्र्यांकडून असं वक्तव्य येणे शोधणार नाही... शेतकरी अडचणी असतांना सरकारने त्यांच्या पाठीमागे उभं राहणं त्यांचं कर्तव्य आहे... फुकट किती द्यायचं म्हणता तर जनतेनं तुम्हाला मतं दिली, सत्तेत गेल्यावर असं बोलणं योग्य नाही... काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा अजित पवारांवर घणाघात... 2014 पासून निवडणुकीचे जुमले करण्याची सवय लागली आहे , मित्र पक्षालाही त्याची सवय लागली आहे पण शेतकरी त्यांना माफ करणार नाही... बाळासाहेब थोरात ऑन पक्षांतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होत आहे, मात्र असं घडताना नवीन रक्ताला वाव देता येतो... काँग्रेसमधून सुरू झालेल्या आऊटगोईंगवर बाळासाहेब थोरतांची प्रतिक्रिया... आऊटगोईंगकडे जनतेचं लक्ष असतं आणि अशाच वेळी नवं नेतृत्व तयार होत असतं... आमच्या दृष्टीने ही नवं निर्मितीची संधी आहे... बाळासाहेब थोरात ऑन मनसे मनसेला मविआत घेण्याबाबत बाळासाहेब थोरात यांनी बोलणं टाळलं... कालचा मोर्चा हे केवळ मतदार यादीतील घोळापुरत मर्यादित होता... कुणाला सोबत घ्यायचं याबात वरीष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेतील... बाळासाहेब थोरात ऑन सत्यजित तांबे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली... यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की तो आता स्वतंत्र आहे... डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांना सगळ्या पक्षातील नेत्यांनी मतदान केलं आहे... त्यामुळे त्याने काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकतो, तो सज्ञान आहे त्याला आम्ही काही म्हणू शकत नाही...
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 02, 2025 10:48:20
Pune, Maharashtra:बाळासाहेब थोरात ऑन अजित पवार शेतकरी कर्जमाफी वक्तव्य अर्थमंत्र्यांकडून असं वक्तव्य येणे शोधणार नाही... शेतकरी अडचणी असतांना सरकारने त्यांच्या पाठीमागे उभं राहणं त्यांचं कर्तव्य आहे... फुकट किती द्यायचं म्हणता तर जनतेनं तुम्हाला मतं दिली, सत्तेत गेल्यावर असं बोलणं योग्य नाही... काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा अजित पवारांवर घणाघात... 2014 पासून निवडणुकीचे जुमले करण्याची सवय लागली आहे , मित्र पक्षालाही त्याची सवय लागली आहे पण शेतकरी त्यांना माफ करणार नाही... बाळासाहेब थोरात ऑन पक्षांतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होत आहे, मात्र असं घडताना नवीन रक्ताला वाव देता येतो... काँग्रेसमधून सुरू असलेल्या आँउटगोईंगवर बाळासाहेब थोरतांची प्रतिक्रिया... आऊटगोईंगकडे जनतेचं लक्ष असतं आणि अशाच वेळी नवं नेतृत्व तयार होत असतं... आमच्या दृष्टीने ही नवं निर्मितीची संधी आहे... बाळासाहेब थोरात ऑन मनसे मनसेला मविआत घेण्याबाबत बाळासाहेब थोरात यांनी बोलणं टाळलं... कालचा मोर्चा हे केवळ मतदार यादीतील घोळापुरत मर्यादित होता... कुणाला सोबत घ्यायचं याबाबत वरीष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेतील... बाळासाहेब थोरात ऑन सत्यजित तांबे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली... यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की तो आता स्वतंत्र आहे... डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांना सगळ्या पक्षातील नेत्यांनी मतदान केलं आहे... त्यामुळे त्याने काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकतो, तो सज्ञान आहे त्याला आम्ही काही म्हणू शकत नाही...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 02, 2025 10:48:04
Kalyan, Maharashtra:चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराला कल्याण झोन 3 पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अर्धा किलोमीटर पाठलागानंतर फिल्मी स्टाईलमध्ये पकडला आरोपी! घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपी जुल्फेकार इराणी हा मुंबईतील अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असून.. याला पकडताना घरच्यांनी ही पोलिसा सोबत घातला गोंधळ. आरोपीला जुल्फेकार इराणीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले असून तपासात मुंबईतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता! राज्यात महिलांच्या चेन स्नॅचिंगच्या मालिकेनं डोकेदुखी ठरलेल्या सराईत इराणी टोळीच्या सदस्याला अखेर कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत! अर्धा किलोमीटर गल्लीबोळातून पाठलाग करत कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला पकडलं. विशेष म्हणजे, आरोपीला पकडताना त्याच्या घरच्यांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला — पण तरीही पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपीला ताब्यात घेतलं! जुल्फेकार इराणी असे या इराणी आरोपीचे नाव असून हा मुंबईतील अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी होता.. सध्या कल्याण पोलिसांनी या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले असून तपासात मुंबईतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Nov 02, 2025 10:34:44
Karjat, Maharashtra:रायगड ब्रेकिंग आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्यामुळे आमची उबाठा सोबत हातमिळवणी कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र लढतोय... सुधाकर घारे यांनी अखेर सांगितला उबाठा सोबत जाण्याचा कारण... रायगड जिल्ह्यामध्ये शिंदे यांची सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद अजूनही मिटता मिटेना. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे वारंवार अजित दादांच्या राष्ट्रवादीला आम्ही कदापी सोबत घेणार नसल्याच्या वक्तव्यावरून आता अजित दादांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला सोबत घेऊन आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लढण्याची तयारी केलीय. कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र येत असल्याच म्हणत त्यांनी शिंदे सेने सोबत न जाण्याचा कारण सुद्धा सांगितलय. त्यामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीतील हे दोन्ही पक्ष परस्पर विरोधी लढताना बघायला मिळणार आहेत.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 02, 2025 10:23:11
Nanded, Maharashtra:नांदेड - जालना समृद्धि महामार्गाचे काम शेतकऱ्यांनी रोखले. नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज नांदेड शहरानजीक सुरु असलेल्या कामाला थांबवले. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना महामार्गात नांदेड जिल्ह्यातील बारा़ गावे हे बाधित होत आहेत. जमिनीचे मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीने मावेजा देण्यात यावा अशी प्रमुख मागणी या 12 गावातील बाधित शेतकऱ्यांची आहे. तसेच सर्व्हिस रोड देण्यात यावा, अवार्ड मधील राहिलेले बारा टक्के व्याज मिळावे यासह विविध मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. आज बाभुळगाव येथे कामाची सुरवात होत असताना शेतकऱ्यांनी विरोध केला. काम करत असलेला जेसीबी शेतकऱ्यांनी पळवून लावला. मागण्या पूर्ण होईपर्यंत काम होऊ देणार नाही अशी भुमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 02, 2025 10:04:41
Akola, Maharashtra:जयেশ जगड , अकोला.. 22 ऑक्टोबरला अकोल्यात घडला एक रहस्यमय थरार..एक युवक आईला ' जेवण बनव ' परत येतो म्हणत घरून निघाला आणि घरी परतलाच नाही.ही घटना आहे अकोला येथील अक्षय नागलकरची.. अक्षय नागलकर 22 ऑक्टोबरला आपल्या एका मित्रासोबत बाहेर गेला. मित्रावर विश्वास असल्याने अक्षय बिंधास्त त्याच्यासोबत एका धाब्यावर जेवण करायला सुद्धा गेला. आणि अक्षय सोबत नऊ जणांनी घात करून त्याची हत्या केली. अक्षय घरी परतला नसल्याने आईने अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाणीयात अक्षयच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली आणि प्रकरणातील रहस्य अखेर उघड झाले तब्बल तीन दिवसां नंतर..बेपत्ता असलेला अक्षय नागलकरला त्याच्याच 9 मित्रांनी निर्दयपणे जाळून ठार केल्याचं समोर आलं. काय आहे नेमकी संपूर्ण घटना... अक्षय नागलकर 22 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता.त्याच्या कुटुंबीयांनी अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस यंत्रणांनी त्याचा तीन दिवस शोध घेतला.दरम्यान,अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे परिसरात अक्षयला मारून जाळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. या घटनेमुळे अकोला शहरात मोठा संताप उसळला.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी अक्षयला एका धाब्यावर जेवणासाठी बोलावलं आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. त्यानंतर आरोपींनी अक्षयचा मृतदेह शेतशिवारातील एका टीनच्या शेडमध्ये नेऊन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने जाळून टाकला. इतकंच नव्हे तर आरोपी मृतदेहाची राख पूर्णतः नष्ट होईपर्यंत तिथेच थांबले आणि नंतर ती राख गायब करून संपूर्ण टीन शेड रंगवून टाकली. कोण होता अक्षय नागलकर.. अक्षय नागलकर हा गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ओळखला जात होता.त्याच्या खुनामागे वैयक्तिक वाद असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला चार आरोपींना ताब्यात घेतलं या मध्ये मुख्य आरोपी असलेल्या चंद्रकांत बोरकरचाही समावेश होता. पोलिसांनी उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरू ठेवला, यानंतर चार आणखी आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं तर एक आरोपी फारच राहिला.शेवटी पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर शेवटच्या आरोपीपर्यंत ही पोलीस पोहोचली आणि या हत्याकांडातील नवही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. पोलीस तपासा त आतापर्यंत काय निष्पन्न झालं ? पोलिसांनी आतापर्यंत अक्षय नागरकर हत्याकांड प्रकरणात नऊ आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी खुनाची कबुली दिली असून अकोल्यातील मोर्णा नदी पात्रातून पोलिसांनी बंदुकीच्या गोळीचा वापरलेला काडतूस तर बाळापूर येथील नदी नदीपात्रातून हाडांचे तुकडे शोधून काढल्याचा दावा केला आहे, जे तपासासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.या घटनेचे नियोजनपूर्वक स्वरूप लक्षात घेता, पोलिसांसमोर या प्रकरणाचा तपास अधिकच गुंतागुंतीचा ठरण्याची शक्यता आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, आरोपींची संख्या आणि अत्यंत अमानुष पद्धतीने केलेली हत्या या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. अकोला पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील तपासात आणखी काही महत्वपूर्ण तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात पोलिसांन सामोर आव्हान.. रहस्यमय आणि क्रूर अशा दोन्ही शब्दांचा प्रत्यय देणाऱ्या या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या भीषण हत्याकांडानंतर पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आरोपींचा हेतू, खुनामागचं कारण आणि मृतदेहाशी संबंधित सत्य हे सर्व उघड करण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 02, 2025 10:02:23
Jalna, Maharashtra:जालना : पारध भागात अवकाळी पावसामुळे मका पिकाला जोरदार फटका सततच्या अवकाळी पावसामुळे सोंगणी करून जमिनीवर ऊन देण्यासाठी ठेवलेल्या मकाच्या कणसांना फुटले कोंब नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी अवकाळीमुळे मकाचं अतोनात नुकसान अँकर : जालन्यातील पारध भागात अवकाळी पावसामुळे शेतकरी जेरीस आला असून या पावसामुळे सोंगणी करून जमिनीवर उन्हाची ऊब देण्यासाठी ठेवलेल्या मकाच्या कणसांना कोंब फुटले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.कोंब फुटलेल्या मकाची विक्री बेभावाने होणार असून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बाईट विनोद तेलंग्रे,शेतकरी
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 02, 2025 10:01:57
Dhule, Maharashtra:विरोधकांच्या मतदार याद्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदार याद्यांच्या माध्यमातून त्यांना यश मिळालं तेव्हा या मतदार याद्या चांगल्या होत्या. मात्र विधानसभेत ते अपयशी ठरले तर ते आता मतदार यादींना दोष देऊ लागल्याची टीका मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांवर केली आहे. आताही त्याच मतदार याद्या आहेत ज्यांचा वापर लोकसभा निवडणुकांमध्ये झाला आहे. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी, तरुणांनी, शेतकऱ्यांनी, विरोधकांना चांगलाच फटका दिला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला पराभव निश्चित आहे हे विरोधकांना माहीत असल्यामुळेच ते आता मतदार याद्यांच्या नावाने चुकीचा संभ्रम पसरवत असल्याचा आरोप ही यावेळी मंत्री दादा भुसे यांनी केला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 02, 2025 09:49:32
Chandrapur, Maharashtra:जिजाऊ ब्रिगेड चे महाराष्ट्र महा अधिवेशन चंद्रपुरात , 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात होणार महा अधिवेशन अँकर:जिजाऊ ब्रिगेड चे आठवे महाराष्ट्र महा अधिवेशन चंद्रपुरात होणार आहे. 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात हे महा अधिवेशन होणार असून एकूण आठ सत्रांच्या माध्यमातून सदस्यांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता बाईक रॅलीने अधिवेशनाची सुरुवात होईल. देशभरातून हजारावर महिला कार्यकर्त्यांची अधिवेशनाला उपस्थिती अपेक्षित आहे. स्वागताध्यक्षपदी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर राहणार असून देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक- अभ्यासक, विचारक विविध आठ सतरांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाचा समारोप सोहळा 23 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. बाईट १) सीमा बोके, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 02, 2025 09:48:46
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 02, 2025 08:32:42
Ratnagiri, Maharashtra:साडे सोळा एकरवर रत्नागिरीत jk फाईल हा कारखाना होता... त्या ठिकाणी सिंघानिया ग्रुपने ही जमीन 40 ते 45 कोटी रुपयेला विकली... ज्याची किंमत 160 कोटीच्या घरात आहे... पण कवडीमोल भावाने विकली...याची चौकशी करून दोषीवर कारवाई झाली पाहिजे - बाळ माने ठाकरे गटाचे नेते बाळ माने यांचा थेट उद्योग विभाग आणि उदय सामंत यांच्यावर बोट सदरची जमीन ही भाडे करारने होती.. त्यामध्ये कायदा पाळून सर्व काही झाली पाहिजे - सामंत या ठिकाणी केवळ उद्योग उभारले पाहिजेत.. मॉल किंवा घर प्रकल्प उभे राहता कामा नये - बाळ माने उद्योग विभागाचे भूखंड हे काही ठराविक लोकांना दिले आहेत - बाळ माने जे भूखंड दिलेत त्यात घोळ झाला आहे असं आमचं म्हणणं - बाळ माने रत्नागिरीमध्ये सेमी कंडक्टर प्रकल्प कधी येणार हे देखील सांगा... बाळ माने यांचे उदय सामंत यांना सवाल वाटद, खंडाळा भागात जमीन व्यवहारची चौकशि झाली पाहिजे - बाळ माने वाटद भागात जमिन खरेदी - विक्री व्यवहार थांबवले पाहिजेत... ज्या ठिकाणी डिफेन्स कारखाना येणार आहे...परराज्यातील लोक या ठिकाणी जमिन घेणार आहेत - बाळ माने
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 02, 2025 08:19:46
Chendhare, Alibag, Maharashtra:महाड में मनसे पदाधिकारी मारहाण प्रकरण शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल शनिवारी पंकज उमासरे यांना झाली होती बेदम मारहाण मंत्री भरत गोगावले यांच्या टीकेनंतर शिवसैनिक आक्रमक मनसेचे महाड शहर अध्यक्ष पंकज मालुसरे यांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी अखेर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंत्री भरत गोगावले यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पंकज मालुसरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर टोकाची टीका केली. त्यानंतर संतापलेल्या गोगावले समर्थकांनी उमासरे यांना त्यांच्या दुकानात बेदम मारहाण केली. उमासरे यांच्यावर सध्या महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top