Back
निवडणूक प्रक्रिया के दौरान नागपुर अदालत ने 21 तारीख को मतगणना निर्धारित की
SKSudarshan Khillare
Dec 02, 2025 08:02:29
Yeola, Maharashtra
येवला (नाशिक) माजी खासदार समीर भुजबळ बाईट पॉइंटर - निश्चितपणे जेव्हा निवडणुकीची प्रोसिजर सुरू होते - त्यानंतर फॉर्म भरण्याची एक तारीख असते - फॉर्म भरल्यानंतर माघारीची एक तारीख असते - त्यानंतर सुद्धा तीन-चार दिवसाचा अवधी असतो - जे की कोणाला कोर्टात जायचं असेल तर - परंतु या अवधी सुद्धा संपल्यानंतर कोर्टाने जो आहे एक वेगळा असा निर्णय दिला - तो नॉर्मली कधी होत नाही असा निर्णय - त्या माध्यमातून काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या - तो पण वोटिंग च्या आदल्या दिवशी असा निर्णय आला - लोकांनी आपला प्रचार पूर्ण केला - मतदारांपर्यंत जाऊन आले - सर्व केल्यानंतर निवडणूक रद्द होणे पुढे ढकलन दुर्दैवी आहे - वीस तारखेला होणारा मतदान त्यानंतर 21 तारखेला काउंटिंग - आज नागपूर खंडपीठाने सर्वच काउंटिंग जी आहे ती 21 तारखेला केली - 21 तारखेपर्यंत सर्व उमेदवारांची जी आहे - मशीन ठेवणार कुठे, लॉक करणार कुठे - 21 तारखेपर्यंत सर्व संभ्रम जो आहे तो हा निर्माण होणार - कोर्टाचा आदेश आलेला आहे कोणी काही करू शकत नाही - थांबावं लागेल वाट बघावी लागेल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 02, 2025 08:01:510
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 02, 2025 07:52:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 02, 2025 07:48:2763
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 02, 2025 07:47:01104
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 02, 2025 07:46:4871
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 02, 2025 07:21:57122
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 02, 2025 07:21:3328
Report
AKAMAR KANE
FollowDec 02, 2025 07:17:0498
Report
SNSWATI NAIK
FollowDec 02, 2025 07:01:29206
Report
PNPratap Naik1
FollowDec 02, 2025 06:49:1478
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 02, 2025 06:48:53139
Report
MAMILIND ANDE
FollowDec 02, 2025 06:48:34202
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 02, 2025 06:48:0993
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 02, 2025 06:47:25173
Report