Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

बिहार चुनाव में NDA की जीत पर औसा में भाजपा ने जश्न मनाया

VBVAIBHAV BALKUNDE
Nov 14, 2025 10:07:24
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज औसा शहरात आज भाजपचा प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या भव्य विजयाचा उत्सव औशातील कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या रोषणाईत साजरा केला. आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पेढे वाटत विजयाचा आनंद नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
114
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:48:00
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी AIMIM निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून जिल्ह्यातील चार नगरपालिकेत पूर्ण ताकतीने निवडणुक लढणार असल्याचे पक्ष निरीक्षक शारिक नकशबंदी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील मतदारांनी सत्तेचा अनुभव घेतला असून विकासाच्या दुष्काळामुळे कुठलाच ठोस विकास झालेला नाही, त्यामुळे सर्व समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नंदूरबार आणि शहादा नगरपालिकांसाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले जाणार आहेत. AIMIM निवडणुकीत उतरणार असल्याने अनेकांचे गणित बदलेल, गेल्या वर्षांपासून सत्ता भोगत असलेल्या नेत्यांनी पाण्याच्या समस्या, गटारी, रस्ते अशा विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकांना न्याय मिळण्यासाठी AIMIM सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन उमेदवारी देणार आहे, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 14, 2025 11:44:20
Akola, Maharashtra:Anchor removed: बिहार निवडणुकीच्या निकालावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोधकांवर तीव्र टीका केली आहे. “जे महाराष्ट्रात गोल टोपी लावून फिरतात, त्यांना आता बिहारच्या निकालावरून अक्कल येईल, अशी टोला लगावत त्यांनी ठाकरे बंधूंचा नामोल्लेख केला. “एक ठाकरे गोल टोपी लावून फिरायचे, आता दुसरे ठाकरेही तसंच करत आहेत,”अशी टीकाही त्यांनी केली. सोमय्या यांनी यावेळी बांग्लादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर गंभीर आरोप केले. “हिरव्या रंगाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवला गेला, आम्ही बांग्लादेशी घुसखोरांविरोधात युद्ध पुकारले आहे, मात्र विरोधक हिरवे झेंडे घेऊन आमचा विरोध करतात,” असा आरोप त्यांनी केला. बिहारची निवडणूक बांग्लादेशी मुद्द्यावर जिंकलो असून, आगामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती विजय मिळवेल, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी दावा केला की, “आज इथले काही मुस्लिम आक्रमक अतिरेकी झाले आहेत,”अशी गंभीर टिप्पणीही त्यांनी केली. विविध ठिकाणी एटीएसकडून कारवाया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले तसेच अनेक भागांत मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी मतदार असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व बांग्लादेशी मतदार हद्दपार केले जातील, असा दावा करत त्यांनी विरोधकांकडून ‘मतचोरीचे आरोप’ पुन्हा लावले असल्याची टीका केली.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 14, 2025 11:43:07
Vasai-Virar, Maharashtra:Slug- दो बहनो ने दिया पापा को बुलेट गिफ्ट पापाके आँखें खुशी से नम अँकर - लडकियोके की शिक्षा के लिए दिन-रात मेहनत करने वाले एक पिता को उनकी ही दो बेटियों ने ऐसा सरप्राइज़ दिया, जिसे सुनकर हर किसी की आंखें नम झाल गईं。 नायगांव में रहने वाले भाऊसाहेब दिघे अपनी दो बेटियों की पढ़ाई के लिए लगातार संघर्ष कर रहे थे। इसी बीच उनकी बेटियों—रिया और मानसी दिघे—ने पिता के लिए एक खास तोहफ़ा देने की ठानी。 पढ़ाई के लिए मिल रहे पैसों में से थोड़ा-थोड़ा बचत करते हुए मानसी और रियाने दोनों मिलकर अपने पिता के लिए बुलेट बाइक खरीदी। शेज़ारों को यह बताकर कि “हम अपने लिए गाड़ी ले रहे हैं,” दोनों ने योजना को पूरी तरह गुप्त रखा। लेकिन जैसे ही बाइक का ओपनिंग हुआ और पिता को पता चला कि यह गिफ्ट उन्हीं के लिए है… भाऊसाहेब दिघे की आंखें खुशी के आँसुओं से भर आईं। भाऊसाहेब दिघे का बाइट: “आज लेंगे, कल लेंगे कहकर रह गया… लेकिन मेरी बेटियों ने मेरा सपना पूरा कर दिया।” मानसी दिघे का बाइट: “पापा ने हमारे लिए बहुत संघर्ष किया… यह गिफ्ट उनके लिए हमारी छोटी-सी कोशिश है.”
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:38:13
Dhule, Maharashtra:जळगावच्या अमळनेर नगरपालिका शिवसेना स्वबळावर लढवणार असून, अंमळनेर नगरपालिकेसाठी ३७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पूर्ण पॅनल आम्ही स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार शिरीष चौधरी केली आहे. माजी आमदार शिरीष चौधी यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यानंतर अमळनेर मध्ये शिवसेनेच्या ताकद वाढली असून, अमळनेरच्या नगरपालिकेवर शिवसेनेच्या भगवा फडकवणार असल्यासाठी पूर्ण ताकतीने निवडणुकीत उतरणार असून पूर्ण पॅनल लढवणार आहोत, असं चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री यांनी स्थानिक पातळीवरची निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणुका लढत आहोत. अमळनेर हे शिवसेनेच्या बाले किल्ला राहिला आहे. त्यामुळे एक हाती सत्ता आमची येणार असून, आतापासूनच शिवसैनिक जोमाने कामाला लागले असल्याने पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून येतील आणि अंमळनेरची नगरपालिकेवर भगवा फडकेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 14, 2025 11:32:10
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील तपसिद्धी स्कूल ऑफ भरतन नाट्यमच्या 4 मुलींनी एवरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर केलंय. एवरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासामध्ये एकूण तीन वेळेला हे भरतनाट्यम सादर करण्यात आले आहे . जमिनीपासून तब्बल 18200 फुटावर हे भरतनाट्यम सादर करण्यात आल असून या भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून एवरेस्टला मानवंदना देण्यात आले. तपसिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या संयोगिता पाटील , दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी हे भरत नाट्य सादर केले. एवरेस्ट बेस कॅम्प सर करत असताना तापमानामध्ये चढ उतार, गोठवणारी थंडी असते. असं असतानाही अत्यंत कमी म्हणजे उणे 8 अंश तापमानामध्ये बिना बूट आणि बिना ग्लोज या चार नृत्यांगणाने भरतनाट्यम सादर केले. जगामध्ये अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा तपसिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम च्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा रेकॉर्ड असल्याचा देखील नृत्यांगनांचा दावा आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:30:15
Dhule, Maharashtra:नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक बँकेची चावी घरी विसरून गेल्याने आज सकाळी तब्बल दोन तासांपर्यंत बँक बंद राहिली. यामुळे कामासाठी आलेल्या ग्राहकांना बँकेच्या बाहेरच ताटकळत बसून राहावे लागले. या प्रकाराचा व्हिडिओ काही जागरूक नागरिकांनी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ग्रामीण भागात आर्थिक सुविधांची कमतरता असल्याने कोपर्ली गावात एकच राष्ट्रीयीकृत बँक असल्याने शेतकरी, महिला, वृद्ध नागरिक आणि विविध शासकीय योजनांचे लाभार्थी दररोज मोठ्या संख्येने या शाखेत येत असतात. मात्र, व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे आज ग्राहकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागली. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, ग्रामीण भागात आधीच बँकांची संख्या कमी असून, असे प्रकार वारंवार घडल्यास सामान्य जनतेच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो. या प्रकरणाबाबत ग्राहकांनी संबंधित बँक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:28:02
Dhule, Maharashtra:दोंडाईचा नगरपालिका नगरध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री माजी नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल उमेदवारी अर्ज दाखल केला. भ glamorous शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री जायकुमार रावल यांच्यासह भाजपचे आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे उपस्थितीत होते. दोंडाईचा-वरवाडे नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार लवकरच आपले अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, नयनकुंवरताई रावल यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमासाठी भाजपकडून मोठी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक रावल गढी जवळील शिव मंदिरापासून सुरू होऊन शहीद अब्दुल हमीद चौक मार्गे राजपथ आणि राममंदिर या मार्गाने नगरपालिकेच्या इमारतीपर्यंत पोहचली. यावेळी जायकुमार रावल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप घवघवीत यश संपादित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
24
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 14, 2025 11:10:46
Jalna, Maharashtra:जालना : बिहार निवडणुकीत भाजप, एनडीए आघाडीवर भाजप कार्यालयासमोर जोरदार सेलिबेशन जालन्यात भाजप कार्यकर्त्यांनी फोडले फटाके माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी धरला ठेका अँकर : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपसह एनडीएनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे.त्यामुळे महाराष्ट्रात आता फटाके फुटायला सुरुवात झालीय.जालन्यात भाजप कार्यालयापुढे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आनंदोत्सव साजरा केला आहे.यावेळी कार्यकर्त्यानी ढोल ताशे लावत फटाक्यांची आतिशबाजी केलीय तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.दरम्यान माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी यावेळी ढोल ताशांवर ठेका धरत आनंद व्यक्त केला. बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार
81
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 14, 2025 11:09:53
Akola, Maharashtra:ایکनाथ شندے यांनी राज्यभर राबविलेल्या ‘لाडकी बहिण' , نंतर لادکي سون’ या يوجनेअंतर्गत सुपनेवर होणाऱ्या छळाला थांबवून तिला तत्काळ मदत व न्याय मिळावा, यासाठी शिवसेना-شندے गट सक्रियपणे पुढाकार घेत आहे. अकोल्यात अशाच एका प्रकरणात सुशिक्षित तरुणाकडून पत्नीवर सातत्याने छळ व मारहाण केली जात असल्याची माहिती समोर आली. पीडित महिलेने हा प्रकार शिंदे गटातील एका पदाधिकाऱ्याला सांगितल्यानंतर, तिला मानसिक आधार देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते तत्काळ पुढे सरसावले.महिलेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्यासोबत उभे राहत तिला धीर दिला. पोलिसांनीही तात्काल कारवाई करत, महिलेला मारहाणा करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे, अत्याचारग्रस्त महिलेला मोठा मानसिक आधार मिळाला
171
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 14, 2025 10:33:11
Nashik, Maharashtra:पीसी मुद्दे - ऑन बिहार - असे निकाल कधीही लागलेला नसेल - बिहारच्या जनतेने विश्वास दाखविला - सबका साथ सबका विकास यावर विश्वास ठेवला - यापूर्वी असा निकाल महाराष्ट्रात लागला होता ऑन राऊत ट्विट - निर्लज्जपणला लाज असते - किती निर्लज्जपणे बोलतात - नवीन नवीन आयटम आणतात - लोकं त्यांना विचारत नाही - त्यांना थोडीशी लाज शरम राहिलेली नाही - पुढील निवडणुकीत ते हरणार आहे - मतदान याद्या फॉल्टी होत्या असं सांगितलं - रडायला काहीतरी कारण सांगतील - भाजपाच्याच मतदारांचे दुबार नावे असे नाही - त्यांचा महाराष्ट्रात सुफडा साफ होणार म्हणून रडायला लागले - सगळ्यांनी मतदान केलं म्हणून असा निकाल लागू शकत नाही - अभूतपूर्व निकाल लागला आहे ऑन बिहार परिणाम - महाराष्ट्राच्या निवडणuke निश्चित परिणाम होईल - लोकांना सगळं कळतं - आंधळं होऊन मतदान करतात असे नाही विचार करून मतदान करतात - भाजप काय करत आहे हे जनता बघते आहेत ऑन फडणवीस प्रचार तिथं विजय - देवाभाऊ सगळ्या मतदार संघात फिरले - आम्ही गेलो असतो तर अजून 2 5 जागा जास्त आल्या असत्या - 100 टक्के जागा आल्या असत्या ऑन ईव्हीएम विजय टीका - चांगलं आहे - त्यांना शुभेच्छा - पवार कुटुंब असे बोलायला लागलं - मी काय बोलावे - जनता त्यांच्या पाठीशी राहिली नाही - रडण्याशिवाय पर्याय नाही - त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते ऑन मतदान टक्का वाढ - समजातील सगळ्या घटकांनी मदत केली - मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहचले ऑन बिहार विजय कारण - त्सुनामी आहे - भाजपची आहे - युतीची आहे - म्हणून आम्हाला यश - तेजस्वी निवडून आले की माहिती नाही - पिछाडीवर होते - उद्धव ठाकरे यांची जशी परिस्थिती - तशी तिकडे तेजस्वीची परिस्थिती ऑन आघाडी मतभेद सीएम जाहीर करणे - बिहारमध्ये चेहरा दिला होता - पण एकच चेहरा चालतो - तो म्हणजे मोदींचा - त्यांच्या फक्त गप्पा आहे - लोकांचे मत बदलत नाही ऑन मुख्यमंत्री दावा - कोण मुख्यमंत्री होईल हा माझा विषय नाही - जे बोलणं झालं असेल ते होईल - आम्ही पाठीत खंजीर खुपसायचे काम करत नाही - उद्धव ठाकरेंनी ते केलं होतं - आमच्या जागा जास्त आल्या होत्या - तेव्हा ते काँग्रेस सोबत निघून गेले ऑन भाजप स्वबळ - मी सगळ्यांशी बोलतोय - महायुतीत लढावे अशी अपेक्षा - पण अपवादात्मक ऑन काँग्रेस वाताहत - काँग्रेस भरकटलेले जहाज - त्यांच्याकडे विचारधारा नाही - राहुल गांधी नेतृत्व आहे - अध्यक्ष मिळत नाही - घराणेशाहीत अडकलेला पक्ष - त्यांचा सत्यनाश झाला आहे - एमआयएम पुढे गेला आहे ऑन नितीशकुमार विश्वास - लोकांचा विश्वास आहे तर आहे - कामावर आणि बोलण्यावर आहे - ते आणि आम्ही सोबत आहोत
160
comment0
Report
Advertisement
Back to top