Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में शिंदे के शिवसेना में भास्कर अंबेकर का प्रवेश

NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 13:04:34
Jalna, Maharashtra
जालना ब्रेकिंग जालन्यात उद्धव ठाकरेना धक्का शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश भास्कर अंबेकर यांच्या प्रवेशाने जालन्यात शिंदेंची ताकद वाढली अँकर- जालन्यात उद्धव ठाकरेना धक्का बसला असून शिवसेना उबाठाचे जिल्हापमुख भास्कर अंबेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अंबेकरांनी पक्षप्रवेश केला.. आज जालन्यात एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. यावेळी अंबेकर यांच्या सोबत उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान महापालिका निवडणुक तोंडावर असताना जालन्यात शिंदेंची ताकद वाढलीये..
103
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Nov 12, 2025 14:38:23
0
comment0
Report
YMYadvendra Munnu
Nov 12, 2025 13:50:41
Hazaribagh, Jharkhand:दारू थाना क्षेत्र में बढ़ती हुई मोबाइल छिनतई की घटनाओं पर कार्रवाई करते हुए दारू पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार कर न्यायिक हिरासत में भेज दिया। केस संख्या 113/25 में हजारीबाग पुलिस अधीक्षक अंजनी अंजन के निर्देश पर दारू पुलिस निरीक्षक के नेतृत्व में गठित विशेष टीम ने यह सफलता हासिल की। पुलिस के अनुसार गिरफ्तार आरोपियों की पहचान गौतम कुमार उर्फ़ पोलू पिता स्वर्गीय राजेंद्र साव, स्थायी पता — कसेरा मोहल्ला, विष्णुगढ़) और सनी कुमार उर्फ़ डोमन साव (पिता — मनोज साव, ठिकाना — करियातपुर, थाना इचाक) के रूप में हुई। दोनों के कब्जे से छिनतई के दौरान छीनकर ले जाए गए मोबाइल और इस घटना में प्रयुक्त मोटरसाइकिल (बुलेट) बरामद कर लिया गया है। दारू थाना प्रभारी इक़बाल हुसैन ने बताया कि अभियोजन के लिए पर्याप्त साक्ष्य बटोर लिए गए हैं और दोनों आरोपियों को विधिक प्रक्रिया के तहत न्यायिक हिरासत में भेज दिया गया है। उन्होंने कहा, हमारी टीम लगातार सतर्क है और ऐसे अपराधों को बर्दाश्त नहीं किया जाएगा। जनता घबराए नहीं सूचना मिलने पर पुलिस तत्काल कार्रवाई करेगी。
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 12, 2025 13:16:47
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या शेवगाव येथे नगरपालिका चुनाव की रणधुमाळी रंग धरू लागली है इस नगर परिषद में महायुती के दो गुट पड़ने की संभावना है राष्ट्रवादी अजित पवार गुट स्वतंत्र रूप से लड़ने की तैयारी कर रहा है ऐसी तस्वीर देखने को मिल रही है शेवगाव शहर के राजनीति में पिछले 40 वर्षो से सक्रिय Arun Lange Patil ांनी राष्ट्रवादी अजित पवार गट के नगराध्यक्ष पद के लिए अपनी दावेदारी की घोषणा की है शेवगाव ग्रामपंचायत रहते पंचवीस वर्षे सरपंच और नगरपालिका स्थापित होने के बाद घर में ही नगराध्यक्ष पद रहने के बावजूद इस बार भी नगराध्यक्ष पद हमारे पास ही चाहिए ऐसा कहा जा रहा है शहर के सभी 22 सीटों पर राष्ट्रवादी के उम्मीदवार खड़े करने की तैयारी की जा रही है और हर वार्ड में दो-तीन इच्छुक बताए जा रहे हैं साथ ही भाजपा के साथ गठबंधन होने पर भी नगराध्यक्ष पद और आधे से अधिक सीटें मिलने पर गठबंधन करने की बात वरिष्ठों को बताई गयी है
91
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 13:00:53
Jalna, Maharashtra:जालना - मनोज जरांगे पाटील घातपात कट रचल्याचं प्रकरण अमोल खुणे आणि दादा गरुड यांना दोन दिवस वाढीव पोलीस कोठडी तर कांचन साळवी याला दोन दिवसांची पोलीस कोठडी अंबड कोर्टात तिघांनाही केलं गेलं हजर अँकर- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घातपात कट रचल्याचं प्रकरणी अटकेत असलेल्या अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आलीये.. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर अंबड कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली होती. आज दोघांचीही पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना पुन्हा अंबड कोर्टात हजर केलं असता पुन्हा दोन दिवस वाढील पोलीस कोठडीची शिक्षा सुनावलीये. तर कांचन साळवी यालाही दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आलीये...
84
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 12, 2025 12:40:53
74
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 12, 2025 12:34:58
Pune, Maharashtra:Headline: लोणावळ्यात महायुतीत बिघाडी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने Anchor: लोणावळा नगरपरिषदेच्या रणांगणात महायुतीतच मतभेद उफळले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती होणार नसल्याचं स्पष्ट वक्तव्य भाजपाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केलं आहे. एकीकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मावळ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करण्यावर शिक्कामोर्तब केला जातो. तर दुसरीकडे या युतीला लोणावळ्यात भाजपच्या पदाधिकारी कडून विरोध केला जात आहे. भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून, स्थानिक पातळीवर कोणतीही युती न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके महायुतीचा धर्म पाळण्याची भूमिका मांडत असताना, दुसरीकडे भाजपच्या माजी नगराध्यक्षा जाधव यांनीच त्यांचा दावा फेटाळत महायुतीतील ताण उघड केला आहे. एकीकडे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांनी एकत्रित येत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेासाठी महायुतीची घोषणा केली. तर दुसरीकडे मात्र लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्थानिक भाजपने युती न करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. लोणावळ्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात कलगीतुरा रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
163
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 12, 2025 12:32:04
Navi Mumbai, Maharashtra:जूना कपडा बाजार बंद झाल्यामुळे मुलुंड पालिका कार्यालयावर काँग्रेसने भांडी कपडे घेऊन मोर्चा काढत पालिका गेट समोर बाजार मांडला मुलुंड मधील जुना कपडा बाजार बंद झाल्या विरोधात आज काँग्रेसचे प्रवक्ता राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पालिका टी वॉर्ड वरती धडक मोर्चा काढण्यात आला या वेळी भांडी व कपडे घेऊन थेट पालिकेचा गेटवर आंदोलन करत पालिकेचा जाहीर निषेध करण्यात आला व कपडा बाजार विक्री करणाऱ्या लोकांना त्यांची हक्काची जागा नाही मिळाली तर पालिका गेट वरती आणि मुलुंड आमदार मिहीर कोठेचा यांच्या ऑफिसच्या समोर आम्ही कपडा बाजार लावणार आहोत असा इशारा यावेळी देण्यात आला आहे
124
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 12, 2025 12:19:34
Baramati, Maharashtra:दौंड तालुक्यातील रावणगाव-मळद परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; दोन वासरे ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण घटना: दौंड तालुक्यातील रावणगाव आणि मळद परिसरात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडली आहे. बिबट्याने दोन वासरांचा बळी घेतला असून, सायंकाळी रावणगाव शिवारात तब्बल अडीच तास हा बिबट्या आणि त्याचा बछडा ठिय्या मांडून बसलेले दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहे. ग्रामस्थांनी वन विभागाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या परिसरात प्रथमच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे सावट पसरले आहे...
99
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 12, 2025 12:16:58
157
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 12, 2025 12:12:06
Navi Mumbai, Maharashtra:परदेशी नागरिकांना लोन देण्याच्या बहाण्याने परदेशी नागरिकांना लुटणाऱ्या एका आंतरराज्जीय टोळीचा पर्दाफाश मुलुंड पोलिसांनी केलेला आहे. मुलुंडमधील कॉलनी परिसरात हे रॅकेट कार्यरत होते. इंटरनॅशनल नंबरचा वापर करत ही टोळी त्यांच्याकडे असलेल्या डेटाबेसच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडा मधील नागरिकांना संपर्क साधायचे आणि त्यांना त्वरित लोन मिळवून देण्यासाठी प्रोसेसिंग फी आकारली जायची, ही प्रोसेसिंग फी नामांकित स्टोअर्सच्या गिफ्ट व्हाउचर्सच्या माध्यमातून आकारली जायची. ज्यावेळी एखादा नागरिक यांच्या जाळ्यात यायचा त्यावेळी त्याच्याकडून मिळालेले गिफ्ट व्हाउचर हे सुरत मधील हे रॅकेट चालविणाऱ्या प्रशांत राजपूत याला दिले जायचे. एका विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार मुलुंड पोलिसांनी कॉलनी परिसरात असलेल्या या कॉल सेंटरवर धाड मारली आणि सागर गुप्ता सह अभिषेक सिंह, तनय धडसिंग, शैलेश शेट्टी आणि रोहन अन्सारी यांना अटक करण्यात आली असून सुरतचा प्रशांत राजपूत या आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लॅपटॉप, अकरा मोबाईल फोन, दोन राऊटर्स आणि ७६ हजार रुपये रोख जप्त केले आहेत
113
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 12, 2025 12:11:38
Akola, Maharashtra:Anchor removed: अकोला जिल्ह्यातील हिंगणी येथे अजित कंपनीतर्फे शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील उत्कृष्ट कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मनोबलात भर घालण्यासाठी आणि त्यांच्या परिश्रमाला योग्य दाद देण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पिक पाहणी दौऱ्याचाही समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत भविष्यात अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
123
comment0
Report
Advertisement
Back to top