Back
जालना-आंबड़ नगरपालिका चुनाव: नाम से मतदान का आरोप, युवक ने वोट नहीं किया
NMNITESH MAHAJAN
Dec 02, 2025 09:21:51
Jalna, Maharashtra
जालना : पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी तरुण पुण्यातून अंबडमध्ये आला मात्र मतदान न करताच तो माघारी परतला,दुसऱ्यानेच आपल्या नावावर मतदान केल्याची तरुणाची तक्रार,अंबड मधील बूथ क्रमांक 3 वरील घटना अँकर :जालन्याच्या अंबड नगरपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक तरुण पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी पुण्याहून अंबडमध्ये आला.मात्र मतदान न करताच तो माघारी परतलाय. हा तरुण मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्याआधी दुसऱ्याच व्यक्तीने त्याच्या नावावर मतदान केल्याची तक्रार या तरुणाने केली आहे.आनंद शिंदे असं या तरुणाचं नाव असून प्रभाग क्रमांक 1 वरील बूथ क्रमांक 3 वर या तरुणाचं मतदान झालेलं होतं.त्यामुळे दूरवरून येऊनही मतदान न झाल्यानं हा तरुण निराश झालाय.निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्या तक्रारीला गांभीर्याने न घेतल्याने हा तरुण आल्या पावली माघारी फिरला
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 02, 2025 09:39:250
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 09:32:120
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 02, 2025 09:31:540
Report
SNSWATI NAIK
FollowDec 02, 2025 09:21:28125
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 02, 2025 09:07:24Pandharpur, Maharashtra:पंढरपूर नगरपालिका चुनाव: चुरशीने मतदान शुरू है। आयुष्यातील एक मोठी घटना लग्न असतानाही घोड्यावर येऊन नवरदेवाने आधी आपल्या मतदानाचे कर्तव्य पूर्ण केले आहे
131
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 02, 2025 08:50:2999
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 02, 2025 08:47:3374
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 08:39:07168
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 08:32:46158
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 02, 2025 08:32:26169
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 02, 2025 08:32:1194
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 08:21:38164
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 08:20:5592
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 02, 2025 08:15:24141
Report