Back
जयकुमार रावल के नेतृत्व में भाजपा की मजबूत तैयारी; नयनकुंवरताई रावल की उमेदवारी दाखिला
PPPRASHANT PARDESHI
Nov 14, 2025 11:28:02
Dhule, Maharashtra
दोंडाईचा नगरपालिका नगरध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री माजी नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल उमेदवारी अर्ज दाखल केला. भ glamorous शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री जायकुमार रावल यांच्यासह भाजपचे आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे उपस्थितीत होते. दोंडाईचा-वरवाडे नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार लवकरच आपले अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, नयनकुंवरताई रावल यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमासाठी भाजपकडून मोठी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक रावल गढी जवळील शिव मंदिरापासून सुरू होऊन शहीद अब्दुल हमीद चौक मार्गे राजपथ आणि राममंदिर या मार्गाने नगरपालिकेच्या इमारतीपर्यंत पोहचली. यावेळी जायकुमार रावल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप घवघवीत यश संपादित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
27
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 14, 2025 13:02:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 13:01:220
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 14, 2025 12:24:1622
Report
ABATISH BHOIR
FollowNov 14, 2025 12:19:1453
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:48:00146
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 14, 2025 11:47:27133
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 11:44:20176
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 14, 2025 11:43:07146
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 14, 2025 11:41:56195
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:38:13203
Report
PNPratap Naik1
FollowNov 14, 2025 11:32:1096
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 14, 2025 11:30:1589
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 11:13:53148
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 14, 2025 11:11:43Amravati, Maharashtra:बिहार निवडणुकीत विजय मिळवल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून अमरावतीत जल्लोष. यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते अमरावतीच्या राजकमल चौकात एकत्र जमले होते.
76
Report