Back
ED की छापेमारी जारी: अक्कलकुवा के जमया शिक्षण संस्थे पर कार्रवाई
PPPRASHANT PARDESHI
Dec 02, 2025 17:02:31
Dhule, Maharashtra
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामीया शिक्षण संस्था ईडीची कारवाई सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरू आहे. जामीया शिक्षण संस्थेवर दोन दिवसापासून ईडीने कारवाई करत छाप टाकल्याचे प्राथमिक वृत्त मिळाले आहे. या संस्थेला मिळणाऱया विदेशी पैसे आणि येथील रुग्णलयाबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती त्यानंतर छापा टाकला आहे. १२० अधिकाऱ्यांच्या सहा पथकांकडून कारवाई केली जात आहे. अक्कलकुव्याच्या चार ठिकाणी ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. जमियामध्ये यमन येथील विदेशी नागरीकाच्या कुटुंुबाचे अवैध वास्तव्यामुळे ही संस्था चर्चेत आली होती. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल असून पोलिस त्याचा तपास करत होतं मात्र ईडीने एन्ट्री घेतल्यामुळे चर्चेला उधाण आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनेक शैक्षणिक शाखांची तपासणी केली जात आहे. अशातच किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि ईडी कार्यालयात कागदपत्रांच्या पुरावा दिल्यानंतर ईडी कडून जामिया शिक्षण संस्थेची झाडझडती घेतली जात आहे. ईडी करत असलेल्या चौकशीबाबत कमालीची गुप्तता ठेवली जात आहे. त्यामुळे या कारवाईमध्ये नेमकं काय समोर येत आहे आणि अजून किती दिवस हे कारवाई सुरू राहू शकते याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 02, 2025 17:32:220
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:30:42195
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:30:29184
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:30:14106
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:19:06206
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:18:44191
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:18:28113
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:04:20136
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 16:04:09114
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 02, 2025 16:03:06155
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 15:45:16133
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 02, 2025 15:05:11137
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 02, 2025 14:36:19163
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 14:21:50Nandgaon Rural, Uttar Pradesh:नांदगाव ( नाशिक ) : - नांदगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये उशिरा पर्यंत मतदान सुरू... - मतदानासाठी अजूनही गर्दी सुरू...
95
Report