Back
छत्रपति संभाजी नगर में रिकॉर्ड ठंड: आज न्यूनतम 10°C और अधिकतम 30.4°C
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 02:45:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगरात सध्या चांगलीच हुडहुडी भरली आहे.. यंदाच्या हिवाळ्यातील तापमान घसरण्याचा रेकॉर्ड झाला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तर कमाल तापमान ३०.४ अंशावर होते. या हंगामातील आतापर्यतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. सकाळी थंड वाऱ्यामुळे चांगलीच हुडहुडी भरते आहे. यंदा ९ नोव्हेंबरपासून थंडी जाणवण्यास सुरुवात झाली. २२ ते २९ नोव्हेंबर दरम्यान थंडी गायब झाली होती. १ डिसेंबरपासून पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले. सकाळपासून थंडी जाणवत आहे. सकाळी बाहेर पडणारे, उबदार कपड्यांसह बाहेर पडत आहेत. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत असून सायंकाळी गार वाऱ्यासह थंडीचा कडाका बसतो आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे. तर सकाळी व सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 09, 2025 11:21:070
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 09, 2025 11:07:3054
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 11:06:0640
Report
PNPratap Naik1
FollowDec 09, 2025 10:51:1538
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 09, 2025 10:32:0856
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 09, 2025 10:20:5082
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 10:15:18132
Report
SKShubham Koli
FollowDec 09, 2025 10:03:49114
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 10:01:4899
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 10:00:23159
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 09:52:16115
Report
AKAMAR KANE
FollowDec 09, 2025 09:51:46195
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 09, 2025 09:46:23150
Report
SNSWATI NAIK
FollowDec 09, 2025 09:31:37144
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 09, 2025 09:21:02149
Report