Back
जिजाऊ ब्रिगेड का महाराष्ट्र Maha अधिवेशन चंद्रपूर में 21-23 नवंबर: विशेषज्ञों के साथ वैचारिक मेजवानी
AAASHISH AMBADE
Nov 02, 2025 09:49:32
Chandrapur, Maharashtra
जिजाऊ ब्रिगेड चे महाराष्ट्र महा अधिवेशन चंद्रपुरात , 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात होणार महा अधिवेशन
अँकर:जिजाऊ ब्रिगेड चे आठवे महाराष्ट्र महा अधिवेशन चंद्रपुरात होणार आहे. 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात हे महा अधिवेशन होणार असून एकूण आठ सत्रांच्या माध्यमातून सदस्यांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता बाईक रॅलीने अधिवेशनाची सुरुवात होईल. देशभरातून हजारावर महिला कार्यकर्त्यांची अधिवेशनाला उपस्थिती अपेक्षित आहे. स्वागताध्यक्षपदी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर राहणार असून देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक- अभ्यासक, विचारक विविध आठ सतरांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाचा समारोप सोहळा 23 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
बाईट १) सीमा बोके, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 02, 2025 15:52:550
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 02, 2025 15:30:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 02, 2025 15:17:260
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 02, 2025 15:00:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 02, 2025 14:35:580
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 02, 2025 14:29:140
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 14:00:230
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:54:030
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 02, 2025 13:49:410
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 02, 2025 13:32:190
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 02, 2025 13:16:370
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 02, 2025 13:02:450
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:02:360
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:01:040
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 02, 2025 13:00:210
Report