Back
छत्रपति संभाजी नगर महापालिका की अतिक्रमण कार्रवाई फिर से शुरू, 15 नवंबर से
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 02:50:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगरच्या महापालिकेची अतिक्रमण कारवाई पुन्हा सुरू होत आहे.. पैठण गेट परिसरात मनपाच्या नगररचना आणि अतिक्रमण पथकांनी टोटल स्टेशन सव्र्व्हे पूर्ण झाला आहे. पैठण गेट सर्कलच्या बाजूने १५ मीटर, पैठण गेटपासून नूतन कॉलनीकडे जाणारा मुख्य रस्ता ३० मीटर, तर सब्जीमंडी परिसरातील गेल्या आठवड्यात खून झालेल्या अंतर्गत रस्त्यावर ९ मीटर रस्त्यांचे मोजमाप पूर्ण झाले. सुपर इम्पोज करून आज या मालमत्तांवर मार्किंग होणार आहे. १५ नोव्हेंबरपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. शहरातील रस्ते रुंदीकरण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी मनपाने अतिक्रमण मोहीम राबवली. यामध्ये ५००० मालमत्ता जमीनदोस्त केल्या. त्यानंतर मनपाने ९ मोठे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम आखली आहे. या ठिकाणी टोटल स्टेशन सर्व्हे पूर्ण झाला असून मार्किंग करून अतिक्रमणाची कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे १२५ मालमत्ता बाधित होत आहेत
154
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 14, 2025 04:46:5167
Report
PNPratap Naik1
FollowNov 14, 2025 04:31:4068
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 14, 2025 04:30:4462
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 04:27:02117
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 04:23:36171
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 14, 2025 04:17:06122
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 14, 2025 04:16:15125
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 14, 2025 04:04:37154
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 14, 2025 03:39:2291
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 14, 2025 03:38:59120
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 14, 2025 03:38:45151
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 14, 2025 03:38:2880
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 14, 2025 03:38:13146
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 14, 2025 03:37:56117
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 14, 2025 03:37:46193
Report