Back
80 साल की उम्र में व्हीलचेअर पर मतदान कर अरुण अडसड भावुक, घराणेशाही के आरोप जारी
ADANIRUDHA DAWALE
Dec 02, 2025 06:17:52
Amravati, Maharashtra
माजी आमदार व भाजप नेते अरुण अडसड यांनी वयाच्या 80 व्या वर्षी व्हीलचेअरवर येत बजावला मतदानाचा हक्क
घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड यांना अश्रू अनावर; आई-वडिलांपासून भाजपसाठी काम करत असूनही घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड व्यथित
माजी आमदार अरुण अडसड व्हीलचेअर वर मतदानासाठी मतदान केंद्रावर सहकुटुंब दाखल झाले असून मतदानाचा हक्क बजावला आहे. अरुण अडसळ गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने घरी उपचार घेत आहे. मुलगी अर्चना अडसड रोठे यांना मतदान करण्यासाठी अमरावती वरून 60 किलोमीटरचा ॲम्बुलन्स ने प्रवास करत धामणगाव रेल्वे येथे जात मतदानाचा हक्क बजावला आहे. वयाच्या 80 व्या वर्षी अरुण अडसड आजारी अवस्थेत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्याच पाहायला मिळाले आहे. भाजपकडून माजी आमदार अरुण अडसड यांची मुलगी व आमदार प्रताप अडसूळ यांची बहीण नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात त्यामुळे अडसड पिता-पुत्रांची प्रतिष्ठा लागली पणाला अडसड पिता पुत्रांवर दरम्यान घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड यांना मोठ्या प्रमाणात अश्रू अनावर झाले आहे. आई-वडिलांपासून भाजपसाठी काम करत असूनही घराणेशाहीचा आरोप होत असल्याने अरुण अडसड व्यथित झाले आहे.
बाईट :- अरुण अडसड, माजी आमदार व भाजप नेते
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 02, 2025 06:30:250
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 02, 2025 06:05:4991
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 05:54:1490
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 02, 2025 05:53:32192
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 05:52:43162
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 02, 2025 05:51:45Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत हाय व्होल्टेज लढत असलेल्या अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत आज सकाळी भाजप आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील उमेदवार सयाजी राजे मोहिते पाटील यांनी सहकुटुंब मतदान केले
215
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 02, 2025 05:48:3670
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 02, 2025 05:48:15118
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 02, 2025 05:47:58167
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 02, 2025 05:47:21Pandharpur, Maharashtra:पंढरपूर नगरपालिका निर्वाचन में तीर्थक्षेत्र विकास आघाडी के नगराध्यक्ष उम्मीदवार डॉ प्रणिता भालके, भगीरथ भालके ने अपना मतदान अधिकार निभाया
130
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 05:18:21142
Report
PNPratap Naik1
FollowDec 02, 2025 05:17:58170
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 02, 2025 05:16:09112
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 02, 2025 04:50:17171
Report