Back
अमरावती में नगरपालिका चुनाव के लिए मतदान आज, 366 केंद्रों पर तीन लाख से अधिक मतदाता
ADANIRUDHA DAWALE
Dec 02, 2025 03:03:32
Amravati, Maharashtra
अमरावती जिल्ह्यात मतदानाला सुरुवात; जिल्ह्यात 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी आज मतदान
अमरावती जिल्ह्यात मतदान होऊ घातल्या आहे. यात 11 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 64 उमेदवार रिंगणात आहेत. तर 250 नगरसेवक पदासाठी 1048 उमेदवार रिंगणात आहेत. 11 ठिकाणी भाजप और काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढत आहेत. 11 ठिकाणच्या निवडणुकांमध्ये 3 लाख 12 हजार 436 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 56 हजार 92 असून महिलामतदारांची संख्या 1 लाख 56 हजार 332 आहे. एकूण 11 शहरात 366 केंद्रांवर मतदान होणार असून 1500 पोलीस कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही ठिकाणी अजित पवार गट शिंदे गट एकत्र आला असताना काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत. या निवडणुकदरम्यान अमरावती जिल्ह्यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी धारणी येथे सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार ठिकाणी जाहीर सभा घेतल्या तर नवनीत राणांनी मोठ्या प्रमाणावर रोड शो केला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 02, 2025 03:21:280
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 02, 2025 03:21:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 02, 2025 03:20:580
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 02, 2025 03:18:2370
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 02, 2025 03:17:51115
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 02, 2025 03:16:23Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी -मतदानासाठी पोहोचला चक्क नवरदेव
लग्नाच्या आधी नवरदेव मतदानाचा हक्क बजावण्यासाठी
राहुल शिवलकर असं नवरदेवाचे नाव त्याच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
82
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 02, 2025 03:15:2435
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 02, 2025 03:05:5053
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 02, 2025 03:05:3618
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 02, 2025 03:05:2323
Report
KJKunal Jamdade
FollowDec 02, 2025 03:04:5035
Report
UPUmesh Parab
FollowDec 02, 2025 03:04:3083
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 02, 2025 03:04:0728
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 02, 2025 03:03:5576
Report