Back
बिबट्यों की बढ़ती संख्या: रेस्क्यू केंद्र और तकनीक से नियंत्रण
KJKunal Jamdade
Nov 12, 2025 09:50:04
Shirdi, Maharashtra
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट ऑन बिबट्या दहशत बिबट्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण... अहिल्यानगर जिल्ह्यात 1100 पेक्षा जास्त बिबटे... त्यांची उत्पत्ती वेगाने वाढत आहे.. अनेकांवर हल्ल्याच्या घटना... जिल्ह्यात रेस्क्यू सेंटर सुरू केले मात्र संख्या कमी.. फक्त रेस्क्यू सेंटर उभारून चालणार नाही.. नविन तंत्रज्ञानाच्या आधारे उपाययोजना करणार... रेस्क्यू सेटरमध्ये तीनशे बिबटे ठेवण्याची व्यवस्था करणार... जिल्ह्यात 25 बिबटे जेरबंद केलेले आहेत... पिंजऱ्याची संख्या वाढवणार... तातडीने पावलं उचलले जाणार... कायद्याच्या उडचणीमुळे वनविभागाला बंधने.. हतबल झाले अशी अवस्था आहे... शेड्युल एक मधून काढण्याचा प्रस्ताव.. वाघांची संख्या मर्यादित होती म्हणून हे केलं गेलं.. मात्र बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय... एआयच्या माध्यमातून बिबट्यावर नजर ठेवून अलार्म वाजेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न... शेड्युलमधून काढलं पाहीजे हि मागणी वाढत चाललीय आम्हीही त्याचा पाठपूरावा करू.... राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया... ऑन केंद्रीय जलशक्ती मंत्रालय गौरव केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जलसंपदा विभागाचा गौरव केलाय याचे अतिशय समाधान... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रलंबित प्रकल्पांना गती देऊन समोर आणलं आणि पूर्ण केलेत... जलसंपदा खात्याने फार मोठी उभारी घेतलीय... महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो मोदींजिनी केलाय त्याला या पुरस्कारामुळे अतिशय चांगल बळ मिळतंय.. मी अतिशय समाधानी , मुख्यमंत्री महोदय यांचं मनापासून अभिनंदन करतो... ऑन अंजली दमानिया अजित पवार राजीनामा मागणी राजीनामा कोणी मागावा किंव्हा मागू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिले आहेत.. मला असं वाटतं चौकशी होऊ दिली पाहिजे... अंजली दमानिया यांच्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया.. ऑन संभाजीनगर मॅप व्हायरल ही बाब अतिशय गंभीर... काही हितसंबध असणारे अधिकारी स्थानिक लोकांना हाताशी धरून अगोदरच जमीन घेणे , भूसंपादन करताना भाव वाढवून मिळणे किंवा कमी भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणे अश्या तक्रारी त्यावेळी सुद्धा आल्या... मी विरोधीपक्षनेता असताना समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मराठवाडा येथे अशा तक्रारी माझ्याकडे देखील आल्या होत्या , याबाबत चौकशी सुरू आहे.. पुणे संभाजीनगर महामार्ग हा विदर्भाला जोडणारा रस्ता , ट्रॅफिकची सोय गतीने व्हावी.. हा रस्ता नॅशनल हायवेकडे आहे , आणि रस्ता जरी नॅशनल हायवे करीत असले तरी भूसंपादन मात्र राज्य सरकार करत... त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना करू असे जमिनीचे व्यवहार होत असतील तर आपण चौकशी करू... पुणे संभाजीनगर महामार्गाचा मॅप वायरल होत असल्याबाबत या प्रकरणाची चौकशी करू... राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया...
41
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 11:06:100
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 10:47:560
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 12, 2025 10:41:110
Report
KJKunal Jamdade
FollowNov 12, 2025 10:33:060
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 12, 2025 10:32:090
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 12, 2025 10:31:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 10:28:470
Report
SKShubham Koli
FollowNov 12, 2025 10:28:320
Report
SKShubham Koli
FollowNov 12, 2025 10:27:560
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 12, 2025 09:54:3852
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 09:46:1922
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 12, 2025 09:44:2763
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 12, 2025 09:43:3752
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 12, 2025 09:43:0988
Report