Back
शिंदे के भाषण से किसान कर्जमाफी व विकास का भरोसा, विपक्ष पर हमला
GDGAJANAN DESHMUKH
Nov 12, 2025 11:50:59
Parbhani, Maharashtra
एकनाथ शिंदे -भाषण पॉइंटर
दिल्लीच्या घटने नंतर गृहमंत्री, प्रधानमंत्री सतर्क झाले असून याला जबाबदार असलेल्या धडा शिकविण्यासाठी आपले सैनिक सज्ज आहेत,
पण या घटनेच विरोधक राजकारण करतायेत, ही दुर्दैवी आहे.
शेतकर्यांचे अश्रू पुसण्याला आम्ही प्राधान्य दिलं
आपण घरात हात धरून न बसता शेता शेतात बांधावर गेले,रिकामे न जातात मदत घेऊन गेलेत, आपल्या सरकारने सुद्धा 32 हजार कोटी रुपयांची मदत दिली
शेतकर्यांची दिवाळी गोड करण्याचा शब्द एकनाथ शिंदे ने पाळला, सरकारने निर्णय घेतला
सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा
मी मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांसाठी निययंम डावलून मदत दिली
एकनाथ शिंदे- भाषण मुद्दे
यावेळी सुद्धा शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेत शेतकऱ्यांच्या माघे उभे राहण्याचा निर्णय घेतला
आम्ही 32 हजार कोटींच पॅकेज तर दिलं पण शेतकरी *कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने घेतला*
दिलेला शब्द पाळणार आपलं सरकार आहे,
एकनाथ शिंदे - पॉइंटर
बाळासाहेब सांगायचे शनफ देतांना विचार करा हेच तत्व घेऊन आपण काम करतोय,
शिवसेना कुटुंब असल्याने इतर पक्षातील अनेक जण प्रवेश करतायेत
शिवसेनेत कुणी मालक किंवा नौकरी नाही
एकनाथ शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता होता आहे आणि उदया पण असेल
उबाठा मधून अनेक जण आपल्याकडे येतायेत
मुख्यमंत्री असतांना तुम्ही कधी आला नव्ह्तात
आता तुम्हाला शेतकरी दिसतायेत,
मुख्यमंत्री असतांना तुम्ही काय केलात
त्यामुळे गद्दार कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे
उद्धव ठाकरेवर टीका
एकनाथ शिंदे-
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकत विकासाला चालना दिली,
लाडकी बहीण योजना काढली
दिलेला शब्द पाळला
निवडणुकीत हे दृष्ट सावत्र भाऊ मत मागायला येतील
हे कोर्टात गेले होते,योजना बंद पाडायला
पण योजना बंद पाडू शकले नाहीत
यांना 232 नंबरचा जोडा माझ्या लाडक्या बहिणीने दाखवला
भरोसे हा भरवश्याचा माणूस
याच्यावर विश्वास करा
याच्याबपाठीमागे एकनाथ शिंदे उभं आहे
पुढच्या निवडणुकीत हा आनंद भरोसे पुढच्या निवडणुकीत मैदान मारून विधानसभेत पोहोचल्याशिवाय राहणार नाही
एकनाथ शिंदे-
बाळासाहेबांचा विचार आणि धनुष्यबाण घेऊन आपण पुढे जात आहोत
दगाबाजी कोणी केलं
हे लोकांनी ओळखलं आहे
पद येतात जातात
म्हणून शिवसेनेचे नाव जपा
माझी बांधिलकी सामान्य माणसांशी
सगळ्या पदापेक्षा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे
म्हणून मला कशाचीच चिंता नाहीये,
अस्थिरता दूर करण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि महाराष्ट्राने तो स्वीकारला
काही लोक आताच येऊन गेले,माझ्या हातात काही नाही नाही म्हणायलेत
फेसबुक live वरून सरकार चालत का
लोकांमध्ये गेलं पाहिजेत
माझ्याकडे काही नाही ,माझ्याकडे नाही,
अरे बिस्कीट चा पुडा तरी घेऊन जायचं होतं ना
फुकटचा टाटा आणि उबाठा
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
एकनाथ शिंदे-
येथे येऊन म्हणतायेत महायुतीला व्होट बंदी करा
परभणी येथील जनता सुज्ञ है
2014 पूर्वी फक्त घोटाळे झालेत,
2014 नंतर या देशात विकासाला खरी सुरुवात झाली, आता देश पुढे जात आहे,
एकनाथ शिंदे- भाषण
ज्यांच्या ओठावर भवानी आणि पोटात बेईमानी अस काम आपलं नाहीये
शिवसेना जोरात चाललीय,हे यांच्या पोटात मळमळ होत आहे
गरीबाच्या लेकराने मुख्यमंत्री होऊ नये का
मी गरिबी पाहिलीय,
लाडक्या भावांना शब्द दिला होता,तो पण शब्द पाळा, उपस्थितातून मागणी
आता आपल्याला परभणी मधील 7 च्याच 7 नगर पालिकावर आपल्याला भगवा फडकावचाय ,
अंडर ग्राउंड ड्रेनेज,
पाणीपुरवठा योजना,रस्त्यांसाठी निधी देणार...
अहिल्यादेवी होळकर स्मारक
पुरातन नागोबा मंदिर जीर्णोद्धार करायचाय
उजळआंबा येथे एमआयडीसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी उदय सामंत यांना सांगतो...
एकनाथ शिंदे-
आनंद भरोसे - कार्यकर्ते जपा,त्यांच्या पाठीशी उभे राहा,त्यांना जपा,मदत करा,ते आयुष्यभर विसरत नाहीत, बूथ प्रमुख जपा,ते सगळ्यात मजबूत असतो,
प्रॉपर्टी किती कमावली यांपेक्षा माणसांचे प्रेम किती कमावलं हे आपला अजेंडा आहे,
शिवसेना कुटुंब म्हणून पुढे नेतोय...
आम्ही सत्तेवर पाणी सोडून गेलो होतो ,मंत्रिपद सोडून गेलो,
आम्ही डोक्यात विचार घेऊन गेलोय,
तुमच्यासाठी आम्हाला झगडायच,1500 रुपये देऊन आम्ही स्वस्त बसणार नाही,
तुम्हाला लखपती करणं हा माझा अजेंडा आहे
114
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 13:18:040
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 12, 2025 13:16:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 13:04:3437
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 12, 2025 13:00:5330
Report
ABATISH BHOIR
FollowNov 12, 2025 12:40:5374
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 12, 2025 12:34:580
Report
कांग्रेस ने मुलुंड पालिका गेट के सामने प्रदर्शन कर पुराने कपड़ा बाजार के बंद विरोध में मोर्चा निकाला
APAMOL PEDNEKAR
FollowNov 12, 2025 12:32:040
Report
JMJAVED MULANI
FollowNov 12, 2025 12:19:3425
Report
JMJAVED MULANI
FollowNov 12, 2025 12:16:5820
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 12, 2025 12:14:24Navi Mumbai, Maharashtra:कुर्ला एलबीएस मार्गावरील सन लाईट हॉटेलला आग
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल
सन लाईट हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरला आग
कोणतेही जीवित हानी नाही मात्र हॉटेलचे नुकसान मोठ्या प्रमाणात
29
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 12, 2025 12:12:0682
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 12, 2025 12:11:3872
Report
PNPratap Naik1
FollowNov 12, 2025 12:04:1276
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 12, 2025 12:03:3782
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 12, 2025 11:55:53107
Report